viral video नव्या नवरीनं नवऱ्याला शिव्या देत झाप झाप झापलं; कारण काय तर...
लग्नसभारंभाना आपण कायमच हजेरी लावतो पण काी लग्नसभारंभ अशी असतात की जी पाहून आपल्यालाही हसायला येतं. परंतु नवरा किंवा नवरी यांच्यावर कधी कधी अशी वेळ येते की त्यांना फारच कठीण परिस्थितीतून जावे लागतं, असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.
Oct 21, 2022, 03:33 PM ISTControl Diabetes: दुधात फक्त एकच गोष्ट मिसळून प्या, शुगर-सांधेदुखीसह या समस्यांपासून मिळेल सुटका
Acidity Home Remedies: दूध पिणे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. दुधात कॅल्शियम भरपूर असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. दूध हे बॉडी बिल्डिंग फूड आहे, जे पिण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा पावडरबद्दल सांगणार आहोत, ज्याला दुधात मिसळून ते प्यायल्याने शुगर कमी होते शिवाय सांधेदुखीसारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Oct 21, 2022, 09:20 AM ISTDiwali 2022 : दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी करा 'अशी' पूजा
Diwali 2022 : लक्ष्मीची पूजा कशी करावी किंवा लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणते काम करावे हे सांगणार आहोत. लक्ष्मीची मूर्ती नेहमी गणेशजींच्या उजवीकडे ठेवावी. याशिवाय पूजेमध्ये कमळाचे फूल, सोन्याची किंवा चांदीची नाणी इत्यादी ठेवणे देखील शुभ मानले जाते.
Oct 20, 2022, 04:02 PM ISTसावधान! 'या' मेसेजवर क्लिक करताच रिकामे होईल तुमचे बँक खाते
Diwali Free Gifts : फसवणुकीसाठी पूर्ण फायदा उचलण्यासाठी तयार आहेत. फ्री दिवाळी गिफ्टच्या नावाने ही फसवणूक होऊ शकते.
Oct 20, 2022, 02:59 PM ISTWorld Osteoporosis Day 2022: वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत झाली? मग ही बातमी तुमच्यासाठीच!
World Osteoporosis Day 2022: आपल्या शरीरातील हाडं शरीराचा भार वाहतात. शरीराला आकार देण्यापासून तर शरीराला काही करण्यासाठी मजबूत बनवण्याचे काम हाडांचे असते. तेव्हा हाडांची काळजी घेणे गरजेचे आहे.
Oct 20, 2022, 01:25 PM ISTInd vs pak t20 world cup 2022 : रोहित शर्मा पाकिस्तानच्या संघात! नेमकं प्रकरण काय आहे?
Ind vs pak t20 world cup 2022: सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोला पाहून नेटिझन्स आणि क्रिकेट प्रेंमी Rohit Sharma ला विचारत आहेत की, तो पाकिस्तान क्रिकेट संघात सामील झाला आहे का?
Oct 20, 2022, 12:27 PM IST'या' रंगाच्या रेशन कार्ड धारकांसाठी गोड बातमी; सरकारची दिवाळी भेट
Ration Card : राज्य सरकारने 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ऑगस्टसाठी रेशन वितरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबरमध्ये कार्डधारकांना सवलतीच्या दरात साखरेचेही वाटप करण्यात येणार आहे.
Oct 20, 2022, 11:27 AM ISTDiwali Sale मध्ये या Smartphoneची सर्वाधिक विक्री, खरेदीसाठी लोकांच्या उड्या; जाणून घ्या विशेष फिचर्स
Top Selling Smartphone During Flipkart Sale: दिवाळी काही दिवसांवर आल्यानंतर अनेक ठिकाणी सेल लागलात. आता तर ऑनलाईन विक्री होणाऱ्या वस्तूंवरही सेल लागत आहेत. दिवाळी सेल तर कधी बिग बिलयन सेलच्या नावाखाली हे सेल लागत आहे. या सेलमध्ये अनेक वस्तू या कमी किमतीत उपलब्ध होत आहेत. यामुळ ऑनलाईन सेलवर अनेकांचे लक्ष असते. असाच एक सेल फ्लिपकार्ट सेल आहे. दरम्यान फ्लिपकार्ट सेलवर सर्वाधिक विकला केला आहे स्मार्टफोन. असा एक स्मार्टफोन आहे, जो खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्याच पडल्या आहेत. सेलदरम्यान या फोनला सर्वाधिक मागणी होती.
Oct 20, 2022, 10:41 AM ISTDiwali 2022 : ‘या’ लोकांवर नसते आई लक्ष्मीची कृपा; यांना नेहमी असते पैशांची कमरता
Diwali 2022 : दिवाळीत विशेषत: देवी लक्ष्मीची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. दिवाळीत (Diwali 2022) देवी लक्ष्मीसोबतच, श्री गणेश, कुबेर आणि सरस्वती या देवतांची पूजा केली जाते. शास्त्रानुसार प्रदोष काळात लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
Oct 20, 2022, 10:36 AM ISTIND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' 5 फलंदाजांवर सर्वांची नजर, कोणाच्या जीवावर जिंकणार सामना
IND vs PAK T20 WC 2022 : 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने सुरू होणार असून त्यात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथील एमसीजी येथे खेळवला जाईल.
Oct 20, 2022, 09:56 AM ISTPetrol Diesel Price : सणासुदीत पेट्रोल-डिझेलचे दर घटणार? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price : ऐन दिवाळीत सरकाने पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तर काही राज्यांनी व्हॅटमध्ये कपात करून ग्राहकांना दिलासा दिला.
Oct 20, 2022, 08:48 AM ISTBeetroot Effects: या लोकांनी चुकूनही बीटरुट खाऊ नये, अन्यथा तब्येत बिघडलीच समजा
Side Effects Of Beetroot: बीटरुट कोणाला आवडत नाही, त्याचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही लोकांसाठी हे सुपरफूड (Beetroot) हानिकारक देखील ठरु शकते.
Oct 20, 2022, 08:12 AM ISTEdible Oil Price Increase : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दणका, खाद्य तेलाच्या किमतीत 'इतक्या' रूपायांनी वाढ
Edible Oil Price Increase : ऐन दिवाळील सर्वसामान्यांना महागाईच्या फटका बसणार आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने तेल महाग झाले आहे. घाऊक बाजारात सोयाबीनच्या 15 किलो डब्यामागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे.
Oct 20, 2022, 07:55 AM ISTहा उंदीर नाही... हा तर Stuart Little बॉलिवूडनं अभिनेत्रीनं शुटिंगदरम्यान सांगितला किस्सा
होय... जान्हवी कपूर याबद्दल एका मुलाखतीत उघड केले आहे की आपल्या मिली (Mili) या चित्रपटातून तिनं एका उंदीरासोबत स्क्रिन शेअर केली आहे. ती म्हणाली की, सेटवर माझ्यापेक्षा स्टार तर उंदीर होता. आम्ही दोघांनी फ्रिजमध्ये सीन शूट केला आहे. तेव्हा माझ्यापेक्षा त्या उंदीरवरच सगळे दया दाखवत होते. त्या उंदराला सगळी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळायची, अशी माहिती जान्हवीनं दिली.
Oct 19, 2022, 09:10 PM ISTJanhavi Kapoor ला झालंय तरी काय? दर 20 मिनिटांनी फ्रिजमध्ये बसायची शेवटी झालं असं की...
या चित्रपटातून सस्पेन्स ड्रामा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. तेव्हा आपल्या या शूटिंगच्या अनुभवांबद्दल सांगताना जान्हवीनं नुकतीच एक मुलाखत दिली आहे. आपल्या अनुभवांबद्दल सांगताना तिनं सेटवरचे अनेक किस्से शेअर केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात काम करणं तिच्यासाठी तितकं सोप्पं नव्हतं. तिला अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागलं आहे. शूटिंगनंतर जान्हवीची प्रकृतीही बिघडली होती.
Oct 19, 2022, 08:16 PM IST