Pune Bypoll Election : पुण्यात पोटनिवडणुकीत धाकधूक वाढली, भाजपला का ठोकावा लागला तळ?
Pune Bypoll : दगडूशेठ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. (Maharashtra Political News) मात्र, भाजपसमोर तगडे आव्हान महाविकास आघाडीने उभे केले आहे. (Political News)
Feb 23, 2023, 02:33 PM ISTThackeray vs Shinde Updates : 'राज्यपाल यांनी आघाडी सरकार पाडले, कोणत्या अधिकारात शिंदेंना CM पदाची शपथ दिली?'
Thackeray vs Shinde Updates Shiv Sena Case Hearing : राज्यपाल यांनी स्वत:चे अधिकार वापरुन हे सरकार पाडले. शिवसेनेच्या नेत्यांना न विचारात एकनाथ शिंदे यांना निमंत्रण कसं काय दिले, असा जोरदार युक्तिवाद सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे. (Political News)
Feb 23, 2023, 12:45 PM ISTBlack and White: महाराष्ट्राच्या राजकारणाचा गँगवॉर झालाय; अशोक चव्हाण असं का म्हणाले?
Ashok Chavan Black and White Interview: सध्या राज्यात जे राजकारण सुरु आहे ते घृणास्पद, अत्यंत वाईट पद्धतीनं सुरू आहे, अशी खोचक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा गँगवॉर झाला आहे, असं देखील अशोक चव्हाण यावेळी म्हणाले..
Feb 22, 2023, 06:05 PM ISTही काय थट्टा लावलीये! जरा लाज बाळगा; 512 किलो कांद्यासाठी व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिला 2 रुपयांचा चेक
Swabhimani Shetkari Sanghatna: सोलापुरातील (Solapur) शेतकऱ्याला 512 किलो कांद्यासाठी व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghtna Raju Shetty) ही बाब उघड केली असून, राज्य सरकारलाही (Maharashtra Government) संतप्त सवाल विचारला आहे. राजू शेट्टी यांनी ट्विटरला बिलाचा फोटोही शेअर केला आहे.
Feb 22, 2023, 05:40 PM IST
"घरातला फ्रिज पाहिलाय का?," Muslim व्यक्तीशी लग्न केल्यानंतर स्वरा भास्करला करुन दिली Shraddha ची आठवण
Sadhvi Prachi on Swara Bhaskar Marriage: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) समाजवादी पक्षाचे फहाद अहमद (Fahad Zirar Ahmed) यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. स्वरा भास्करने मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्याने विश्व हिंदू परिषदेचे नेत्या साध्वी प्राची (Vishva Hindu Parishad Leader Sadhvi Prachi) यांनी तिला श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची आठवण करुन दिली आहे.
Feb 22, 2023, 05:00 PM IST
Instagram वर मैत्री केली, औरंगाबादला नेलं, राजस्थानात विकलं अन् नंतर रोज....; विरारमधील तरुणीशी अमानवी कृत्य
Instagram वरील मित्राने तरुणीला लग्नासाठी दोन लाखात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीला राजस्थानात (Rajasthan) विकलं होतं. पोलीस खात्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करण्यात आली. अर्नाळा पोलिसांनी (Arnala Police) याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
Feb 22, 2023, 04:16 PM IST
Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राज्यात खळबळ
Sharad Pawar on Oath Ceremony: पहाटेच्या शपथविधीवर नवनवे दावे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Feb 22, 2023, 02:44 PM IST
Shinde vs Thackeray: "बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण..."; शिंदे गटाकडून खळबळजनक ट्वीट
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे (Thackeray Faction) आणि शिंदे गट (Shinde Faction) पुन्हा एकदा आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे.
Feb 22, 2023, 01:52 PM IST
Sanjay Raut : संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस नोंदवणार जबाब
Sanjay Raut : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केला होता. राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित हा गौप्यस्फोट केला होता.
Feb 22, 2023, 10:31 AM ISTCongress Dispute: काँग्रेसमधील नाराजी नाट्यासंदर्भातील अहवालानंतर आली मोठी बातमी
Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे. ज्येष्ठ नेत्यांनी आरोप केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील नाराजी नाट्यासंदर्भात अहवाल अखेर लिफाफाबंद करण्यात आला आहे.
Feb 22, 2023, 10:13 AM IST'संजय राऊत केवळ सनसनाटी निर्माण करतायत' देवेंद्र फडणवीस म्हणाले बिनडोक आरोप
आपल्यावर हल्ला करण्याचा कट असल्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांनी सुणावलं, संजय राऊत यांना दिला सूचक इशारा
Feb 21, 2023, 06:53 PM IST'तुरुंगातून गुंडांना सोडवून टास्क दिला जातोय...' संजय राऊत यांचा आणखी एक गौप्यस्फोट
देशाचे अत्यंत कार्यक्षम गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या अती बुद्धीमान गृहमंत्र्यांना याची माहिती दिल्याचं संयज राऊत यांनी म्हटलं आहे.
Feb 21, 2023, 04:53 PM IST
'मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून माझ्यावर हल्ल्याची सुपारी', संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र
ठाकरे गटाचे संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, श्रीकांत शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप
Feb 21, 2023, 03:01 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, बाळासाहेब थोरात यांचा पदत्याग
Maharashtra Political News : राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.
Feb 7, 2023, 11:06 AM ISTPolitical News : बाळासाहेब थोरात यांच्या गटनेतेपदाला धोका, काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय?
Political News : राज्याच्या राजकारणात अनेक गोष्टी घडत असतानाच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटनेतेपदानं अनेकांच्या नजरा वळवल्या. आता त्यामागे नेमकं कारण काय हाच प्रश्न अनेकांना पडत आहे.
Feb 7, 2023, 07:26 AM IST