latest political news

जयंत पाटील यांना 'ते' वक्तव्य भोवलं; मुख्यमंत्र्यांचा मागणीनंतर निलंबनाची कारवाई

Jayant Patil : जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर सभागृहात बोलताना अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

Dec 22, 2022, 03:49 PM IST

Aditya Thackeray : '32 वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला...' दिशा सालियन आरोपावरुन आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

घोटाळेबाजा, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न, आदित्य ठाकरे यांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर, तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश

Dec 22, 2022, 03:30 PM IST

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर

अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात अखेर जामीन मिळाला आहे

Dec 12, 2022, 11:07 AM IST

Political Update: बॉलिवूडला पुन्हा पाकिस्तानचा पुळका; कानावर बातमी पडताच मनसे आक्रमक

MNS on Pakistani Celebraties in Bollywood: सध्या बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या कलाकारांच्या चित्रपटांचे बारा वाजलेले पाहायला मिळाले. हे वर्ष बॉलिवूडसाठी (bollywood news) अत्यंत आव्हानात्मक होतं. अनेक हिंदी चित्रपट यावर्षी बॉक्स ऑफिसवर (box office) आपली जादू दाखवू शकले नाहीत. 

Dec 6, 2022, 01:04 PM IST

Sanjay Raut :संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? ED च्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

Sanjay Raut Bail Hearing in Bombay High Court : खासदार संजय राऊत यांना तब्बल 102 दिवसांनंतर न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं (ED) हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज (शुक्रवारी) हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 

Nov 25, 2022, 07:52 AM IST

Bharat Jodo Yatra : सुमित्रा महाजन यांनी केले राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचे कौतुक

Sumitra Mahajan : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारीपासून 'भारत जोडो' यात्रा  ( Bharat Jodo Yatra) सुरु केली आहे. यात्रेचे महाजन यांनी कौतुक केले आहे.

Nov 14, 2022, 01:50 PM IST

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर फडणवीसांचे सूचक विधान, पुन्हा एकदा कटुता संपवण्याचे संकेत

Devendra Fadnavis : भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay Raut)  यांच्या भेटीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीकडे लक्ष असणार आहे. 

Nov 10, 2022, 01:50 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरे यांना संजय राऊत यांचा जोरदार टोला, 'अशा भावना व्यक्त...

Sanjay Raut on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Nov 10, 2022, 01:12 PM IST

संजय राऊत प्रकरण : EDच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

Sanjay Raut out of Jail : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मात्र ईडीच्या (ED) याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

Nov 10, 2022, 08:15 AM IST

Sanjay Raut : 'आम्ही लढणारे आहोत...' जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत जेलबाहेर, कार्यकर्त्यांकडून जल्लोष स्वागत, कारमधून मिरवणूक फटाक्यांची आतषबाजी

Nov 9, 2022, 07:07 PM IST

...आम्ही भीक घालणार नाही; गुलाबराव पाटीलांवर कोणी केली टीका?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल सभा होती. मी कुठलाही जातीवादी भाषण केले नाही, तरीही माझ्यावर बंदी घालण्यात आली आहे. आमदार बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केले, त्यांचे अनेक आमदार तलवार काढण्याची भाषा करतात, अनेकांना मारहाण देखील झाली तेंव्हा त्यावेळेस सुव्यस्था कुठे गेली होती.

Nov 4, 2022, 03:49 PM IST