latest pune news

अजितदादा म्हणतात 'आमचा कार्यकर्ता नव्हता', प्रशांत जगतापांनी केली पोलखोल, थेट 'तो' Video दाखवला

Prashant Jagtap Share Video : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्हिडीओ शेअर करत अजित पवारांची (Ajit Pawar)  पोलखोल केलीये.

Feb 10, 2024, 10:00 PM IST

ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी त्याने मालकाच्याच घरात दरोडा टाकला, पण तरीही...

Pune News Today: तीनपत्ती खेळण्यासाठी "तो" करायचा घरफोडी मात्र अखेर लागला पोलिसांच्या हाती. पोलिसांनी केले चोरट्याकडून २७ लाखांचे दागिने हस्तगत

Aug 22, 2023, 12:36 PM IST

लोणावळ्याला मज्जा करण्यासाठी जाताय मग आधी 'ही' बातमी वाचा!

Lonavala News: सध्या लोणावळ्याचा प्लॅन करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. लोणवळ्याला जाताना काही गोष्टींची काळजी घेणं बंधनकारक आहे. त्याचसोबतच ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

Jan 4, 2023, 05:35 PM IST

Pune CNG | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; आजपासून काही दिवस CNG चा तुटवडा

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे.

Jan 6, 2022, 11:10 AM IST