तुमचेही Mood Swings होतायत? 'या' गोष्टी करून पाहा
आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा मूड चांगला होऊ शकतो.
Oct 30, 2022, 10:27 PM ISTमध्यमवर्गीय घरात 'या' गोष्टी नक्कीच घडतात, तुम्ही कधी नोटीस केल्या आहेत का? पाहा 5 फोटो
यासंदर्भात काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. चला जाणून घेऊ या.
Jul 24, 2022, 07:16 PM ISTश्रद्धा कपूरच्या गाण्यावर चक्क म्हशीने धरला ठेका : VIDEO
सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ
Jul 11, 2021, 07:10 AM ISTबायको व्यायाम करत नाही म्हणून नवऱ्याचा विचित्र जुगाड; व्हिडिओ पाहल्यावर पोट धरून हसाल
एका नवरा बायकोचा भन्नाट व्हिडिओ समोर वायरल होत आहे
Jul 4, 2021, 07:06 PM IST...म्हणून बॉम्बचा आवाज होताच ती चिमुकली खळखळून हसते
वडिलांनी तिला शिकवलीये ही कल्पना....
Feb 20, 2020, 01:11 PM ISTव्हॉट्सअॅपवरच्या जोकवर हसला म्हणून गोळी मारली
झारखंडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअॅपवर लोकं जोक वाचून खूप बसतात पण जर कोणी यामुळे गोळी मारली तर ? ऐकूणच धक्का लागला ना ? पण असं घडलं आहे. एका युवकाने व्हॉट्सवरील जोक वाचला आणि त्याला हसू सूटलं म्हणून त्याला एकाने गोळी मारली आहे.
Jul 12, 2016, 04:33 PM ISTया आयफोनमुळे सगळेच झाले हैरान
एखादा भीख मागणारा मुलगा तुमच्या समोर आला आणि त्याने तुमच्याकडे फोन रिचार्ज करुन देण्याची मदत मागितली आणि त्याचा आयफोन काढून तुमच्या हातात दिला तर... पाहा अनेकांना धक्का बसला जेव्हा एका भीक मागणाऱ्या मुलाने आयफोन दाखवला.
Jun 21, 2016, 11:19 PM ISTव्हिडिओ : क्रिकेट मैदानावरचे गंमतीशीर प्रसंग... एकटेच हसू नका!
क्रिकेट हा 'जेन्टलमन गेम' म्हणून ओळखला जातो... पण, क्रिकेट मैदानावरच्या काही क्रिकेटर्सनं मात्र प्रेक्षकांना खो-खो करून खिदळायला लावणारे अनेक किस्से मैदानात घडवून आणलेत.
Apr 14, 2016, 12:16 PM ISTहा व्हिडीओ तुम्हाला खळखळून हसवणारा आहे
हा व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला सुरूवातीला टेन्शन येईल पण, यानंतर जेव्हा हा व्हिडीओ तुम्ही पुढे पाहत जाणार आहात .
Nov 30, 2015, 08:42 PM ISTहसत राहा आणि वजन कमी करा!
वजन वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधा आणि सोपा उपाय आहे. आता वजन वाढीची काळजी नको फक्त हसत राहा आणि वजन घटवा. आजही समाजात अशी भावना आहे की, जास्त प्रमाणात हसल्यानं वजन वाढतं. परंतु हे भाकीत सत्य आहे.
Nov 30, 2013, 08:11 PM IST