laughing

जाळ्यात सापडला मनुष्याच्या चेहऱ्याचा मासा; गुदगू्ल्या केल्याने हसरा होतोय चेहरा

अमेरिकेच्या मैसाचुसेट्समधील काही फोटो सोशलमीडियावर अचानक व्हायरल होत आहेत.

Jun 21, 2021, 10:17 PM IST

अनेक आजारांवर परिणामकारक ठरेल तुमचे हास्य!

आयुष्यात चढ-उतार येतच राहतात.

Jan 27, 2018, 02:25 PM IST

व्हिडिओ : ...आणि मोदी-हेमामालिनी यांना हसू आवरणंही कठिण झालं!

संसदेत अनेकदा हास्यास्पद प्रसंग घडतात... तर अनेकदा खासदार आपल्या भाषणाच्या मजेशीर शैलीतून हास्याचे कारंजे उडवतात.

Feb 8, 2017, 12:02 PM IST

हा व्हिडिओ पाहून आपल्या हसू नाही आवरणार

 आजकालच्या व्यस्त लाइफमध्ये आपल्या कामाचा खूप ताण असतो. पण अशात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होतात आणि ते नकळत आपल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवतात..

Oct 17, 2016, 03:04 PM IST

ही कॉमेडी पाहून भुतंही खदाखदा हसतील

मुंबई : चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम यावेळी भुतावर कॉमेडी करण्यासारखा होता, यामुळे चला हवा येऊ द्या पाहून लोकांनी भीती नाही, तर हसू येत होतं. 

Jun 28, 2016, 11:16 AM IST

Video_काजोलची धम्माल मस्ती....पोट धरुन हसतच राहाल

बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शीत झालेत. मात्र, बॉक्स ऑफिसवर दिलवालेने बाजी मारली. पुन्हा एकादा शाहरुख आणि काजोल जोडी हीट झालेय. दरम्यान, शाहरुख आणि काजोल 'कॉमेडी नाईट विथ कपिल' च्या रंगमंचावर आली. यावेळी जी काही काजोलची धम्माल मस्ती पाहायला मिळाली ती पाहून तुम्हीही पोट धरून खूप हसाल!

Dec 19, 2015, 11:43 AM IST

हसत राहा आणि वजन कमी करा!

वजन वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधा आणि सोपा उपाय आहे. आता वजन वाढीची काळजी नको फक्त हसत राहा आणि वजन घटवा. आजही समाजात अशी भावना आहे की, जास्त प्रमाणात हसल्यानं वजन वाढतं. परंतु हे भाकीत सत्य आहे.

Nov 30, 2013, 08:11 PM IST