leaf

फुफ्फुसांना चिकटलेली घाण खेचून काढेल आयुर्वेदिक पान, फक्त एकदा सेवन करा

वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होत आहेत. याशिवाय सिगारेटचा धूर आणि काही घातक पदार्थांचा फुफ्फुसांवर नकारात्मक परिणाम होतो. एवढेच नाही तर आरोग्याशी संबंधित काही समस्यांमुळे फुफ्फुसांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच फुफ्फुसांची स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Sep 1, 2024, 07:32 PM IST

Dasara 2022 : दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून का वाटतात?

Apta Leaf : दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने (Gold) म्हणून दिली जातात. 

Oct 5, 2022, 10:19 AM IST

VIDEO : २४ कॅरेट सोन्याचं आईस्क्रीम खाणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं?

हे आईस्क्रीम खाण्यासाठी तुम्हाला 'या' ठिकाणी पोहोचावं लागेल ...

Nov 14, 2018, 02:43 PM IST

मंगळवेढ्यात वडाच्या पानांमध्ये सोन्याचा अंश

सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यात भूगर्भशास्त्रज्ञांनी वडाच्या झाडाच्या पानात सोन्याचा अंश असल्याचा शोध लावलाय. या भागातल्या जमिनीत सोन्याच्या कणांचा अंश असल्याने ते झाडांच्या पानात उतरत असल्याचे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय.

Oct 31, 2013, 08:53 PM IST