legendary actor

'तू कधीच हिरोईन होणार नाहीस', 'या' अभिनेत्याने नीना गुप्ताला मारला होता टोमणा?

Neena Gupta Girish Karnad: अभिनेत्री नीना गुप्ता ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. त्यातून तिची सोशल मीडियावरही बरीच चर्चा ही रंगलेली असते. सध्या तिच्या एका मुलाखतीची बरीच चर्चा आहे. यावेळी तिनं एक आठवण शेअर केली आहे. 

Nov 8, 2023, 07:00 PM IST

Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी

या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते 'बिग बी' अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांना दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. 

Aug 24, 2022, 12:03 AM IST

Dharmendra | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, ट्विट करत म्हणाले....

बॉलीवूडचा 'ही मॅन' अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद (Dharmendra) यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

May 1, 2022, 10:35 PM IST

मुंबईतील एका चौकाला अभिनेता प्राण यांचं नाव

मुंबईतील एका चौकाला अभिनेता प्राण यांचं नाव

Aug 27, 2018, 01:15 PM IST

Google नं ‘शोमॅन’ला समर्पित केलं Doodle

गूगलनं भारतीय सिनेमाचे शोमॅन राज कपूर यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त आजचं ‘डूडल’ त्यांना समर्पित केलंय. गूगलनं ‘डूडल’मध्ये राज कपूर यांची मोस्ट आयकॉनिक फोटो म्हणजे त्यांची ब्लॉकबस्टर फिल्म ‘श्री४२०’चं पूर्ण पोस्टरला जागा दिलीय. श्री४२० चित्रपट १९५५मध्ये रिलीज झाला होता. यात राज कपूर यांची हिरोइन नर्गिस होती. 

Dec 14, 2014, 01:54 PM IST