kitchen hacks: लिंबाच्या सालींचा असाही होतो फायदा...'हा' उपाय वाचाल तर विश्वासही बसणार नाही
तुमच्या किचन मध्ये किंवा खोलीत कुठेही मुंग्या असतील तर तुम्हाला केवळ लिंबाच्या साली तिथे ठेऊन द्यायच्या आहेत मिनिटात मुंग्या तेथून निघून जातील
Dec 24, 2022, 09:05 AM ISTDry Skin Remedy: हिवाळ्यात 'या' फळाचे दूध दिवसभर त्वचा ठेवेल चमकदार, कोरड्या त्वचेवर भारी उपाय
Glowing Skin Tips: हिवाळा सुरु झाला आहे. थंडीची चाहूल लागली असून या दिवसात तुमची त्वचा कोरडी किंवा ड्राय होत असेल तर तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे. जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि मॉइश्चरायझ ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही 'या' फळाचे दूध लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर हे दूध लावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
Nov 8, 2022, 08:06 AM ISTWeight Loss: फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल करते वजन कमी, असे करा सेवन
Lemon Peels For Weight Loss: अनेकांना आपल्या वाढत्या वजनाचे टेन्शन असते. आता वजन कमी करण्यासाठी व्यायामावर भर न देता सहज कमी करु शकता. लिंबाची साल वजन कमी करण्यासाठी कामी येते. लिंबाने वजन कमी कसे करावे हे माहित आहे. फक्त लिंबूच नाही तर त्याची साल वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन कसे करावे ते जाणून घ्या.
Nov 8, 2022, 06:57 AM ISTएक लिंबू तुम्हाला करेल श्रीमंत! फक्त करा 'हे' उपाय
पण साधारणपणे सगळ्यांचा किचनमध्ये मिळणारी एक गोष्ट तुम्हाला मालामाल करु शकते.
Oct 8, 2022, 04:05 PM ISTलिंबाची साल सरबत पिऊन झाल्यावर टाकून देताय, मग वेळीच थांबा! जाणून घ्या कारण
हे वाचून तुम्ही नक्कीच लिंबाची सालं फेकून देण्याची सवय सोडाल.
Sep 28, 2022, 08:29 PM ISTलिंबाची सालं ठेवा वाचवून...होईल फायदाच फायदा.
लिंबाचा रस काढल्यानंतर आपण त्याची साले फेकून देतो. पण हे अत्यंत चुकीचे आहे.
Jul 22, 2022, 04:52 PM ISTअशाप्रकारे लिंबाच्या सालीने चमकवा घर!
तुम्हाला माहित आहे का? लिंबाच्या सालीने तुम्ही तुमचे घर चमकवू शकता.
Jun 7, 2018, 11:13 AM IST