life imprisonment

गुजरातमध्ये आता गोहत्या केल्यास होणार जन्मठेप

गोहत्या सुरक्षेसंदर्भात गुजरात विधानसभेने एक नवा कायदा पारीत केला आहे. 

Mar 31, 2017, 05:32 PM IST

मारुती मानेसर हिंसाप्रकरणी 13 जणांना जन्मठेप

मारुतीच्या मानेसर प्लान्टमध्ये झालेल्या हिंसा प्रकरणी शनिवारी 13 जणांना जन्मठेप सुनावण्यात आलीय. 

Mar 18, 2017, 09:49 PM IST

मुलाच्या अपहरणप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

जिल्ह्यातल्या सोनई इथल्या यश उर्फ सार्थक गुगळे या मुलाच्या अपहरणप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेवासा इथल्या जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावलीय. 

Mar 9, 2017, 10:13 PM IST

कैद्याच्या मृत्यू प्रकरणी तीन पोलिसांना जन्मठेप!

कोल्हापूरमध्ये पोलीस कोठडीत कैद्याच्या मृत्यू प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय. 

Jan 27, 2017, 06:35 PM IST

गुलबर्ग हत्याकांडप्रकरणी ११ आरोपींना जन्मठेप

२००२ मध्ये अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाप्रकरणी आज ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय तर १२ जणांना सात वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्याचप्रमाणे एका आरोपीला १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा विशेष 'एसआयटी' न्यायालयानं ठोठावलीय.

Jun 17, 2016, 12:51 PM IST

मुंबई बॉम्बस्फोटातील १० दोषींना जन्मठेपेची शिक्षा

२००२-२००३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना आज विशेष पोटा न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. १० दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेय. तर यातील एकाला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आलेय.

Apr 6, 2016, 12:29 PM IST

हिमायत बेगला फाशी नाही जन्मठेप

पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी असलेल्या हिमायत बेगला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे.

Mar 17, 2016, 04:01 PM IST

आश्चर्य ! ४ वर्षांच्या मुलाला जन्मठेप

4 जणांची हत्या, ८ जणांच्या हत्येचा प्रयत्न, संपत्ती बळकावणं आणि पोलिसांना धमकावणं असे गंभीर आरोप असणाऱ्या एका मुलाला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

Feb 21, 2016, 06:52 PM IST

दीपक पाटील खूनप्रकरणी काँग्रेस नगरसेवकासह ६ जणांना जन्मठेप

कळव्यातल्या दीपक पाटील खून प्रकरणात बंडखोर काँग्रेस नगरसेवक राजा गवारी यांच्यासह सर्व ६ आरोपींना ठाणे सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. 

Feb 18, 2016, 07:02 PM IST

धक्कादायक : मुलीवर बलात्कार प्रकरणी आईला जेल

आपल्याच १२ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी आईला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Jan 2, 2016, 06:35 PM IST

पप्पू कलानीची जन्मठेप कायम - सुप्रीम कोर्ट

उल्हासनगरचा माजी आमदार पप्पू कलानीची जन्मठेप सुप्रिम कोर्टाने कायम ठेवलीय. सुप्रिम कोर्टाने पप्पू कलानीची याचिका फेटाळलीय. इंदर भतिजा हत्याप्रकरणी पप्पू कलानीला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने पप्पू कलानीला जन्मठेप सुनावली होती. पप्पू कलानीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी याचिका केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालाने हायकोर्टाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवत पप्पू कलानीला दणका दिलाय. 

May 5, 2015, 08:04 PM IST