close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

life imprisonment

नांदेडमधल्या 'सैराट' प्रकरणात एका भावाला फाशी तर दुसऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

गळा चिरलेल्या अवस्थेत पूजा रस्त्यावर येऊन मदतीची याचना करीत होती पण तिला मदत करण्याऐवजी अनेकांनी असहाय्य पूजाचे मोबाइल चित्रीकरण केले

Jul 18, 2019, 05:16 PM IST

सांगली सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात ३ आरोपींना जन्मठेप

गार्डी येथे १९ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता.

Jul 16, 2019, 08:46 PM IST

गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या हत्याप्रकरणी सात जणांना जन्मठेप

गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १२ पैकी ७ आरोपींना दोषी.

Jul 6, 2019, 08:30 AM IST

निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना आजीवन कारावासाची शिक्षा

संजीव भट्ट यांनी २००२ मध्ये गुजरात दंग्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते

Jun 20, 2019, 01:23 PM IST

बलात्कार प्रकरणात नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा आणि १ लाखांचा दंड

नारायण साईला कोर्टाने सुनावली शिक्षा

Apr 30, 2019, 05:55 PM IST

दूध, अन्नपदार्थांत भेसळ केल्यास थेट जन्मठेप

दुधात तसंच अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना यापुढे जन्मठेपेची शिक्षा केली जाणार आहे. भेसळ हा दखलपात्र गुन्हा देखील मानला जाणार आहे. 

Nov 22, 2018, 08:48 PM IST

जन्मठेप झालेला गुन्हेगाराला बनवलं भाजपाचा पदाधिकारी

हत्या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयातून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला नागपुरात भाजपा पदाधिकारी बनवल्याचं समोर आलंय.

Nov 16, 2018, 09:02 PM IST

गोध्रा हत्याकांड: दोघांना आजन्म कारावास; तिघे निर्दोष

साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला आग लावण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

Aug 27, 2018, 10:25 PM IST

शिर्डी दुहेरी खून प्रकरण : १२ जणांना जन्मठेप तर १२ जण निर्दोष

या प्रकरणी पोलिसांनी पाप्यासह २४ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. 

May 3, 2018, 08:42 PM IST

पत्रकार जे डे हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा

पत्रकार ज्योतीर्मय डे म्हणजेच जे डे हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

May 2, 2018, 05:05 PM IST

९० वर्षीय वृद्धेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

  नव्वद वर्षीय वृद्धेवर बलात्कार केल्याप्रकरणी ५२ वर्षीय आरोपी विष्णू नलवडे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज हा निकाल दिला आहे.

Mar 17, 2018, 10:16 PM IST

कोल्हापुरात वृद्धेवर बलात्कार प्रकरणी दोषीला जन्मठेप

भुदरगड तालुक्यातील  ९० वर्षीय वृद्धेवर बलात्कार प्रकरणात कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय.

Mar 17, 2018, 02:15 PM IST

बायकोचा खुन, देशातला पहिला क्राईम शो करणाऱ्याला जन्मठेप

दिल्लीमधल्या कोर्टानं जुना टीव्ही शो निर्माता सुहैब इलियासीला पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Dec 20, 2017, 06:00 PM IST

टाकेहर्ष नरबळी प्रकरण : ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा

केवळ नाशिक जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्याला हादरवणारा नरबळीचा प्रकार त्र्यंबकेश्वरच्या टाकेहर्ष या गावात घडला. घरातल्या महिलांमुळेच सुख समाधान नाही, पैसा अडका टिकत नाही म्हणून सख्ख्या आईसह दोन वृद्ध महिलांचा नरबळी देण्याचा अघोरी प्रकार घडला होता. यातल्या ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आज सुनावण्यात आली.

Dec 5, 2017, 11:56 PM IST