Moye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं 'मोये मोये' आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या
Moye Moye Trend : सोशल मीडियासोबत जगभरात ट्रेंडिंगमध्ये असलेल्या मोये मोये गाण्यावर तुम्ही रील बनवलंय? पण कुठून आला हा ट्रेंड आणि या मोये मोये शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
Dec 1, 2023, 05:31 PM IST
पालकांनो मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना 'हे' प्रश्न नक्की विचारा
Parenting Tips : तुमचं मूल शाळेतून घरी आल्यानंतर नेमकं काय करतं? किंबहुना या क्षणी तुम्ही काय करणं अपेक्षित आहे माहितीये?
Dec 1, 2023, 10:22 AM ISTतुम्ही सुद्धा घरातला WiFi रात्रभर सुरु ठेवता? महागात पडू शकते 'ही' चूक
आज इंटरनेट ही आपल्या रोजच्या गरजेची गोष्ट ठरली आहे. कारण आपण 24 तास इंटरनेटचा कोणत्या ना कोणत्या कामासाठी वापर करत असतो. पण इंटरनेट वापरताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे. याविषयी जाणून घेऊया.
Nov 27, 2023, 06:28 PM ISTकारलं कडू का असतं? काय आहे कारण!
कारला ही अशी भाजी आहे जी वेलींवर येते. कारल्याच्या कडू चवीमुळे अनेकांना ते खायला आवडत नाही, परंतु कारलं खाल्यास आपल्या आरोग्याला खूप फायदे आहेत. आशियामध्ये मोठ्या प्रमाणात कारल्याचे सेवन करण्यात येते. कारले आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते शिवाय योग्य प्रकारे शिजवलेलं, कारलं केवळ पौष्टिकच नाही तर चवीष्ट देखील असू शकतात.
Nov 26, 2023, 06:35 PM IST'या' 7 गोष्टी केल्या तर व्हाल सासुच्या Favorite
लग्नानंतर केवळ तुमच्या पतीशीच नव्हे तर सासूशीही चांगले संबंध प्रस्थापित करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा सून आणि सासू यांच्यातील संघर्षामुळे नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. तुम्ही तुमच्या सासूची लाडकी व्यक्ती कसे बनू शकता आणि नवीन कुटुंबात सर्वांची मने कशी जिंकू शकता यासाठी पुढील टिप्स तुम्ही फॉलोव करू शकता.
Nov 26, 2023, 06:18 PM ISTहस्तमैथुनाचा अतिरेक केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? डॉक्टर काय म्हणतात...
Low Sperm Count : स्त्री असो वा पुरुष ते त्यांच्या काही खासगी गोष्टीबद्दल कधीच मोकळेपणाने बोलत नाही. पुरुष हे कधीच हस्तमैथुनाबाबत बोलत नाहीत. पण हस्तमैथुन केल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होत का याबद्दल डॉक्टर काय सांगतात पाहा.
Nov 26, 2023, 03:07 PM ISTडार्क सर्कलला कंटाळलात? मग व्हिटामीन ई कॅप्सूलचा करा वापर
झोप झाली नाही किंवा स्ट्रेस वाढलं की आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल येऊ लागतात. अशात आपल्या घराच्या बाहेर जाताना खूप टेन्शन येतं की काय करावं कोणी मेकअप करत तर कोणी सनग्लासेस लावून निघतं. अशात तुम्ही घरच्या घरी लवकरात लवकर कसे डार्क सर्कल्स घालवू शकतात हे जाणून घेऊया.
Nov 25, 2023, 07:04 PM ISTदेव दिवाळीच्या दिवशी करा 'हे' उपाय, घरात राहिल लक्ष्मीचा वास
देव दिवाळी म्हणजे नक्की काय याविषयी अनेकांना माहिती नाही आहे. इतकंच नाही तर त्या दिवशी कोणत्या गोष्टी या करायला हव्या या विषयी तर अनेकांना कल्पनाच नसते. त्यामुळे इतर दिवसांप्रमाणेच त्यांचा हा दिवस देखील असाच जातो. चला तर जाणून घेऊया त्या दिवशी काय करायला हवं.
Nov 24, 2023, 06:37 PM ISTचेहऱ्यावरचा ग्लो टिकवून ठेवण्यासाठी फेशिअलनंतर करा 'हे' काम
चेहऱ्यावर ग्लो बनवून ठेवण्यासाठी फेशियलनंतर काय करायला हवं. ते अनेकांना माहित नसतं. आपण कधी चेहऱ्याला काय लावायला हवं. त्यात वेळेचा किता अंतर असायला हवा. हे देखील अनेकांना माहित नसतं ते आज आपण जाणून घेऊया.
Nov 23, 2023, 06:40 PM ISTहिवाळ्यात बाजरीचे सेवन करणं फायदेकारक का? जाणून तुम्हीही कराल रोजच्या आहारात समावेश
Why millet Bajra is good in winter : अनेकांना बाजरी आवडत नाही त्यामुळे बाजरीचे सेवन का करायला हवं. असा प्रश्न तुम्हालाही असेल तर ही बातमी वाचल्यावर नक्कीच कराल आहारात सामवेश.
Nov 23, 2023, 06:02 PM ISTमुली प्रपोज का करत नाहीत? 'ही' आहेत कारणं!
अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं की एखाद्या मुलीला कोणी मुलगा आवडत असतो. मात्र, ती कधीच त्या मुलाला त्याच्या भावना सांगत नाही आणि अशात तो मुलगा कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत पुढे आयुष्यात जातो आणि ती मुलगी दुसऱ्या मुलासोबत. अशात प्रेमात असताना देखील मुली प्रपोज का करत नाही. चला तर जाणून घेऊया त्या मागची कारण...
Nov 20, 2023, 07:09 PM ISTआपल्याला आवडणाऱ्या हॅजलनटचे आहेत इतके जबरदस्त फायदे!
हॅझलनेट फ्लेवरचे केक, चॉकलेट्स आणि त्यासोबत मिठाईसुद्धा आता उपलब्ध आहेत. प्रत्येक गोष्ट आपण खातो त्याचे अनेक फायदे असतात. पण आपल्याला प्रत्येकाचे फायदे आपल्याला माहित नसतात. आज आपण आपल्या सगळ्यांचा आवडता हॅझलनट खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
Nov 20, 2023, 06:35 PM ISTFruit Diet : सलग तीन दिवस फक्त फळं खालल्यास शरीरावर काय परिणाम होतात?
Eating fruits for 72hrs effect : 72 तास फक्त फळांचे सेवन केल्यास आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो त्यानं नक्की तुमचं वजन कमी होतं का? चला तर जाणून घेऊया...
Nov 20, 2023, 12:48 PM ISTफळ की फळांचा ज्यूस, ओराग्यासाठी काय फायदेशीर?
What is good for health fruit or fruit juice : आरोग्यासाठी फळं की फळांचा ज्यूस काय आहे फायदेकारक? जाणून घ्या एका क्लिकवर
Nov 18, 2023, 06:35 PM ISTतुमच्या पार्टनरचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे की करतोय टाईमपास? जाणून घ्या
Know if your partner truly loves you or not : तुमचा पार्टनर तुमच्यावर खरंच प्रेम करतो की टाईमपास जाणून घ्या. या गोष्टी तुम्ही ही तुमच्या पार्टनरमध्ये पाहिल्या असतील तर व्हा सावध करत असेल तुमच्यासोबत टाईमपास. l
Nov 18, 2023, 06:11 PM IST