Fruit Diet : सलग तीन दिवस फक्त फळं खालल्यास शरीरावर काय परिणाम होतात?
Eating fruits for 72hrs effect : 72 तास फक्त फळांचे सेवन केल्यास आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो त्यानं नक्की तुमचं वजन कमी होतं का? चला तर जाणून घेऊया...
Nov 20, 2023, 12:48 PM ISTफळ की फळांचा ज्यूस, ओराग्यासाठी काय फायदेशीर?
What is good for health fruit or fruit juice : आरोग्यासाठी फळं की फळांचा ज्यूस काय आहे फायदेकारक? जाणून घ्या एका क्लिकवर
Nov 18, 2023, 06:35 PM ISTतुमच्या पार्टनरचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे की करतोय टाईमपास? जाणून घ्या
Know if your partner truly loves you or not : तुमचा पार्टनर तुमच्यावर खरंच प्रेम करतो की टाईमपास जाणून घ्या. या गोष्टी तुम्ही ही तुमच्या पार्टनरमध्ये पाहिल्या असतील तर व्हा सावध करत असेल तुमच्यासोबत टाईमपास. l
Nov 18, 2023, 06:11 PM IST
बदाम-पिस्ता नव्हे; सुक्यामेव्यातील 'टायगर नट्स' शरीरासाठी वरदान, पाहा फायदे
बदाम-पिस्ता नव्हे; सुक्यामेव्यातील 'टायगर नट्स' शरीरासाठी वरदान, पाहा फायदे
Nov 17, 2023, 03:08 PM ISTजगातील सर्वात घातक पक्षी, समुद्रातही करतो शिकार
World's Most Dangerous Bird: पक्षी घातक असतात का? तुम्हालाही पडलाय का प्रश्न? जगातील सगळ्यात घातक पक्षी विषयी जाणून तुम्हालाही बसेल धक्का
Nov 17, 2023, 01:42 PM IST40 शीत तरुणपणीपेक्षा जास्त सुंदर दिसू शकतात महिला, 'या' 6 गोष्टी करा फॉलो
Woman Beauty Tips : 40 शीत दिसायचंय तरुण मग आजच या टिप्स करा फॉलो.
Nov 12, 2023, 05:04 PM ISTभारतीय लग्नात वरमालाचे महत्त्व काय? एकदा जाणून घ्या
भारतीय संस्कृती म्हटलं की सगळ्या परंपरा आणि त्यासोबतच लग्ना आधीचे कार्यक्रम आणि त्यानंतरचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम आपण पाहतो. अशात त्यातही सगळ्यात महत्त्वाची आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे वरमाला असते. वरमालाचे लग्नात काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया.
Nov 12, 2023, 04:08 PM IST'या' व्हिटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर येतात डाग
आपल्या शरीरात एका गोष्टीची जरी कमी झाली तरी आपल्या आरोग्यावर लगेच त्याचा परिणाम जाणवतो. अनेकदा यामुळे अशकतापणा येतो. अनेकदा तर आपली त्वचा खराब होऊ लागते. आपल्या त्वचेवर डाग येतात किंवा मग त्वचा काळी होऊ लागते. चला तर जाणून घेऊया कोणत्या विटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर डाग येऊ लागतात.
Nov 11, 2023, 04:42 PM ISTतुम्हालाही वैवाहिक आयुष्यात आनंद हवा आहे? मग 'या' गोष्टी कधीही विसरू नका
लग्नानंतर सगळं काही बदलतं असं म्हणतात आणि यात तितकंच सत्य देखील आहे. अनेकदा आपले आपल्या पार्टनरसोबत वाद होतात. अनेकदा आपण विचारात राहतो की काय करायला हवं की भांडणं होणार नाही आणि आपण हॅपी मॅरिड लाइफ जगू. चला तर जाणून घेऊया काय आहेत त्यासाठीच्या टीप्स..
Nov 11, 2023, 04:21 PM ISTजेवणानंतर चूकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, आरोग्यावर होतील वाईट परिणाम
खाण्यानं शरीराला ऊर्जा, आणि सामर्थ्य मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मात्र , जेवणानंतर काही चुका करणं हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. या चुकीच्या सवयी प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 आणि फायबर यासारख्या आवश्यक पोषक घटकांच्या शोषणात अडथळा आणू शकतात. म्हणुनच जेवणानंतर कोणत्या अशा गोष्टी टाळायला हव्यात हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Nov 10, 2023, 07:17 PM ISTलग्नसराईच्या दिवसांत 'क्रॅश डाएटिंग' करणे टाळा नाहीतर आरोग्यावर होतील वाईट परिणाम..
लग्नाच्या दिवशी परफेक्ट दिसण्याच्या या इच्छेमुळे क्रॅश डाएटिंगचा ट्रेंड वाढला आहे, ज्यामध्ये अत्यंत कमी कॅलरिजचे सेवन करून जलद वजन कमी केले जाते.
Nov 7, 2023, 03:27 PM ISTआंघोळ करताना का होतो गिझरचा स्फोट?, हा व्हिडीओ एकदा पाहाच
Trending News In Marathi: गिझर सुरू ठेवून आंघोळीला जाताय. तर थांबा तुमची ही चूक जीवावर बेतू शकते. पाहा हा व्हिडिओ
Nov 6, 2023, 12:14 PM ISTपत्नी प्रेग्नंट असताना चुकूनही विचारु नका हा प्रश्न! नाही तर आयुष्यभर...
गर्भधारणा हा एक नाजूक काळ असतो जेव्हा स्त्रियांच्या शरिरात विविध बदल होतात, तसेच भावनिक आणि मानसिक चढउतारांचा अनुभव येतो. या काळात, लहान शब्द देखील त्यांच्यावर खोलवर परिणाम करू शकतात आणि जर त्यांच्या पतीकडून काही चुकीचे शब्द आले तर ते त्यांना अधिक त्रास देऊ शकतात. म्हणूनच गर्भवती पत्नींना काय बोलणे टाळावे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Nov 5, 2023, 05:57 PM IST'या' 6 गोष्टींमुळे होतो Hairfall
केस आपल्या सुंदरता वाढवतात. महिला वेगवेगळ्या हेअर स्टाईल करत त्यांची सुंदरता वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यातही अनेकांना लांब केस खूप आवडतात. अशात केसांची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? जर तुमचं ही उत्तर हो असेल तर या सगळ्या प्रदुषणाच्या काळात केसांची अशी काळजी घ्या.
Nov 5, 2023, 05:35 PM ISTडायबिटीज रुग्णांची दिवाळी होणार गोड! आनंदानं खा 'ही' मिठाई
दिवाळीचा सण सुरु झाला आहे. अशात आता सगळ्यांच्याच घरी गोड-धोड पदार्थ बनवण्याची तयारी सुरु आहे. मात्र, सगळ्यांना चिंता असते ती डायबिटज असलेल्या लोकांची. कारण त्यांना हवे ते पदार्थ खाता येत नाही. अशात आज आपण शुगर-फ्री काजू कतली कशी बनवाणयची हे जाणून घेऊया.
Nov 4, 2023, 07:13 PM IST