लहानपणापासून मुलांना शिकव्या 'या' 6 गोष्टी; प्रत्येकजण करेल संस्काराचं कौतुक
मुलांना सुरुवातीपासूनच चांगल्या सवयी शिकवणं प्रत्येक पालकांसाठी महत्त्वाचं असतं. त्यात मुलांना कोणत्या गोष्टी शिकवणं महत्त्वाचं असतं ते जाणून घेऊया. आज आपण अशाच काही चांगल्या सवयी जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलाला नक्कीच शिकवल्या पाहिजेत.
Jun 22, 2024, 05:49 PM ISTकिचनमध्ये झुरळांचा वावर वाढलाय? तर वापरा या '7' टिप्स
किचनमध्ये सगळ्यात भीतीदायक प्राणी म्हणजे झुरळं. झुरळं स्वयंपाक घरात फिरणं केवळ घृणास्पद नाहीच तर आरोग्यासाठी हानिकारक सुद्धा आहेत.
Jun 22, 2024, 02:21 PM IST
जीन्सच्या खिशांवरील 'ही' लहान बटणं काय कामाची?
डेनिम, बेलबॉटम, पेन्सिल या आणि अशा अनेक प्रकारच्या जीन्स आजवर तुमच्यापैकी कित्येकांनी वापरल्या. या जीन्ससंदर्भात कधी कुतूहल वाटलंय का?
Jun 21, 2024, 01:24 PM IST
आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यनिती मधील 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Chanakya Niti Quotes: आयुष्यभर लक्षात ठेवा चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी; यश पायाशी लोळण घालेल. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्यानुसार, जर व्यक्तीला आयुष्यात यश मिळवायचे असेल या गोष्टी लक्षात ठेवा
Jun 20, 2024, 02:37 PM ISTआनंदी राहण्याचे सिक्रेट; 'या' सवयी बदलून टाकतील तुमचं आयुष्य!
Happy Life Secret: आनंदी राहण्याचे सिक्रेट; 'या' सवयी बदलून टाकतील तुमचं आयुष्य!. आजच्या धावपळीच्या जगात स्वतःसाठी वेळ काढणंच विसरला आहात का. पण या 6 सवयी आत्मसात केल्या तर तुम्ही मानसिकरित्याही खुश राहू शकाल.
Jun 20, 2024, 02:08 PM ISTउशीरा लग्न झाल्याने इतक्या टक्के जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या; तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची लक्षणं!
Late Marriage Side Effects: शिक्षण आणि करिअरमुळे तिशीनंतर लग्न करण्यास तरुणांची पसंती पहायला मिळत आहे. यशस्वी आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असणे आता पुरुष आणि महिलांसाठी महत्त्वाचे ठरत आहे.
Jun 19, 2024, 02:20 PM ISTPHOTO: सकाळी केलेल्या 'या' चुका वाढवतात पोटाची चरबी! कितीही प्रयत्न केला तरी ढेरी शर्टात लपणार नाही
Weight Gain Causes: सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत प्रत्येकाला आरोग्याच्या अनेक समस्या जाणवत असून, वाढतं वजनही डोकेदुखी ठरत आहे. पण यासाठी आपल्याच काही चुका कारणीभूत ठरत आहेत. ऑफिसमध्ये तासनतास एकाच जागी बसून राहत असल्यानेही पोटावरची चरबी वाढत आहे. याचा फरक आपल्या व्यक्तिमत्वावरही दिसतो.
Jun 18, 2024, 03:29 PM IST
30 दिवस साखर खाल्ली नाही तर काय होईल?
Health News : सकाळी साखरेचा चहा प्यायल्याशिवाय आपल्या देशात अनेकांच्या दिवसाला सुरुवात होत नाही. काहीजण तर दिवसाला आठ ते दहा चहा पितात. पण यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण (Shugar Level) वाढू शकतं. साखरेमुळे अनेक आमंत्रण मिळतं.
Jun 17, 2024, 08:59 PM ISTभारतातील 'या' 7 पदार्थांवर परदेशात आहे बंदी
भारतीय लोकांच्या जेवणातील पदार्थ हे परदेशातही तितकेच लोकप्रिय आहेत, जितके भारतात. भारतीयांचे जेवणाचे कॉम्बिनेशन्स हे प्रत्येकाला आवडतीलचं असं नाही. आज आपण अशा काही भारतीय पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत जे परदेशात बॅन आहेत.
Jun 17, 2024, 06:53 PM ISTकोणते पुरुष महिलांना जास्त आवडतात?
जर आपल्याला कोणी सांगितलं की पाहताच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो किंवा पडले तर तुमची त्यावर कशी प्रतिक्रिया असेल. नक्कीच तुम्हाला ते आवडेल. पण तुम्हाला हे माहितीये का? की मुलांमधील कोणत्या गोष्टी या मुलींना खूप जास्त आवडतात, ज्यामुळे त्या मुलांच्या प्रेमात पडतात.
Jun 17, 2024, 04:30 PM ISTतुम्ही आठवड्यातून किती वेळा दाढी करता? आजच बदला 'ही' चुकीची सवय
Men Health Tips: दररोज शेव्हिंग केल्याने त्वचेला काही फायदा होतो का? की आठवड्यातून एकदाच दाढी करणे पुरेसे आहे. अशा प्रश्नांची उत्तरे पुरुष मंडळी सर्च करत असतात. याबद्दल जाणून घेऊया.
Jun 17, 2024, 01:41 PM ISTचपातीला तूप लावून खाणे चांगले की वाईट? आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?
Ghee Roti Benefits: तूप खाणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र तूप किती प्रमाणात खावे, हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.
Jun 16, 2024, 06:06 PM IST
PHOTO: उशिरा लग्न करण्याचे फायदे कोणते? तुम्हीही म्हणाल 'व्हय लका खरंय'
Benefits of late marriage : सध्या लग्नाची जोरदार क्रेझ पहायला मिळत आहे. एक विशिष्ठ टप्पा ओलांडल्यानंतर तरुणाईवर लग्नाचा दबाव वाढतो. आधी घरच्यांकडून आणि नंतर समाजाकडून दबाव वाढत जातो. मात्र उशिरा लग्न करण्याचे फायदे तुम्हाला माहितीये का?
Jun 13, 2024, 09:01 PM IST'या' 6 व्यक्तींची संगत उद्ध्वस्त करेल आयुष्य
Chanakya Niti Quotes: 'या' 6 व्यक्तींची संगत उद्ध्वस्त करेल आयुष्य. चाणक्य निती यांच्यानुसार, काही लोकांची संगत तुमचं आयुष्य नरक बनवू शकते. तर कोण आहेत हे लोक जाणून घेऊया
Jun 12, 2024, 07:03 PM ISTआयुष्यात कायम पॉजिटीव्ह राहण्यासाठी आत्ताच या टिप्स वापरा
Lifestyle Tips: कायम Positive राहण्यासाठी आत्ताच या टिप्स वापरा, मनात नको ते विचार येणारच नाहीत! तुमच्या आयुष्यात कोणतेही चांगले काम घडत असेल तर त्यासाठी आभार व्यक्त करा. असं केल्याने तुमचे लक्ष आपोआप पॉझिटिव्ह गोष्टींकडे केंद्रित होईल. तुमची संगत कशी आहे याचाही आपल्या आयुष्यावर फरक पडत असतो. त्यामुळं नेहमी सकारात्मक विचार असलेल्या लोकांसोबत राहवे.
Jun 11, 2024, 07:21 PM IST