लोकांनी शॉपिंग करावी म्हणून 'हा' देश देणार 23 हजार रुपये!
शॉपिंग करणं कोणाला आवडत नाही? पण अनेकदा बजेटमुळे आपण शॉपिंग करत नाही... अशात आता जर तुम्हाला कळलं की एका देशात शॉपिंग करण्यासाठी पैसे देण्यात येतात... तर तुम्ही काय म्हणाल...
Jul 19, 2024, 01:28 PM ISTपेपर ग्लासमध्ये चहा पिणं ठरू शकतं घातक, कसं ते पाहा...
पेपर ग्लासमध्ये चहा पिणं ठरू शकतं घातक, कसं ते पाहा...
Jul 19, 2024, 12:04 PM ISTParenting Tips : या 4 'चुका' करत असतील तर तुमची मुलं इंटलिजेंट समजा?
Habits of Successful Children : अनेक पालकांना वाटतं की, आपलं मुलं द्वाड आहे. पण तुम्हाला माहित आहे का? की, मुलांचं हे वागणं त्यांच्या तल्लख बुद्धीचं लक्षण आहे.
Jul 18, 2024, 05:47 PM ISTमहिनाभर भात खाल्ला नाही तर शरीरात 'हे' बदल, चांगले की वाईट तुम्हीच पाहा
भात हा भारतीयांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. अनेकांना जोपर्यंत भात खात नाही तोपर्यंत जेवण पूर्ण होत नाही किंवा पोट भरत नाही असं वाटतं. मग अशात जर महिनाभर भात खाल्ला नाही तर काही होऊ शकतं ते जाणून घेऊया...
Jul 18, 2024, 04:57 PM ISTवयानुसार किती झोपायला हवं?
आपल्या सगळ्यांसाठी झोप किती महत्त्वाची आहे हे तर सगळ्यांनाच माहित आहे. अशात आपण किती तास झोपायला हवं हे अनेकांना माहित नसतं फक्त 7-8 तास झोपायचं हे आपल्याला सांगण्यात येतं. पण कोणत्या वयात किती झोपायचं हे जाणून घेऊया...
Jul 18, 2024, 04:39 PM ISTPlastic Bottles:प्लास्टिकच्या बाटलीमधील पाणी आरोग्यासाठी धोकादायक?
आपण अनेक वेळा बाहेर गेल्यावर तहान लागल्यास पाणी विकत घेतो. पण हे बाटलीमधील पाणी आरोग्यासाठी घातक असल्याच फार कमी लोकांना माहिती आहे.
Jul 18, 2024, 04:30 PM ISTसुधा मूर्तींनी सांगितला स्वतःचे भविष्य वर्तवण्याचा एकमेव मार्ग!
सुधा मूर्तींनी सांगितला स्वतःचे भविष्य वर्तवण्याचा एकमेव मार्ग! कृतीशिवाय दृष्टी हे केवळ स्वप्न आहे, दृष्टी नसलेली कृती म्हणजे केवळ वेळ घालवणे,पण दृष्टी आणि कृती एकत्र जग बदलू शकतात.
Jul 18, 2024, 02:11 PM ISTगूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?
घरच्या घरी गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे? लाडू खायला सर्वांनाच आवडतात. तीळ, खोबरं, बुंदी , शेव, बेसन याव्यतिरिक्त अनेक प्रकारचे लाडू अगदी चवीने खाल्ले जातात.
Jul 17, 2024, 02:02 PM ISTनियमित अगरबत्ती वापरणं ठरू शकतं नुकसानकारक
नियमित अगरबत्ती वापरणं ठरू शकतं नुकसानकारक
Jul 17, 2024, 11:49 AM IST'वर्क फ्रॉम होम'करत असाल तर टाळा 'या' सवयी
Healthy Lifestyle Tips: वर्क फ्रॉम होम करत असाल तर 'या' सवयी टाळाकोरोनाच्या काळात अनेकांनी घरून काम करायला सुरुवात केली. पण काही चुकांमुळे कामावरही परिणाम होऊ शकतो. जर लक्ष विचलित होत असेल तर एका शांत ठिकाणी बसून काम करा किंवा कुटुंबातील सदस्यांना तुमच्या कामाच्या तासांबद्दल सांगू शकता जेणेकरून ते तुम्हाला त्रास देणार नाही.
Jul 17, 2024, 10:54 AM ISTLiver Diseases: खराब होण्यापूर्वी यकृत देतं 'हे' संकेत; शरीरात दिसून येतात मोठे बदल!
Liver Diseases: चुकीची लाईफस्टाईल आणि अयोग्य आहार यामुळे यकृताचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. यावेळी यकृत खराब होण्यापूर्वी शरीरात काही लक्षणं दिसून येतात.
Jul 16, 2024, 06:17 PM ISTपावसात खिडक्या-दरवाजे जाम झाले, 'या' घरगुती उपायांनी करा दुरुस्त
Monsoon Home Care Tips: पावसाळ्यात पाण्याचा शिडकावा आणि ओलावा यामुळे घराच्या खिडक्या आणि दरवाजे फुगतात किंवा गंजतात, त्यानंतर ते उघडण्यास आणि बंद करण्यास त्रास सहन करावा लागतो. तसेच दरवाज्याचा आवाज देखील येतो. अशावेळी घरगुती उपाय?
Jul 15, 2024, 06:14 PM ISTPHOTO: रिलेशनशिप बर्नआउट म्हणजे काय? नात्यात उगीचच वाढत्या भांडणामागे 'हेच' कारण
Relationship Tips: तुम्हा दोघांमध्ये प्रेम आहे पण काम आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे भांडणे होणे स्वाभाविक आहे. पण या सगळ्यामध्ये Relationship Burnout होते. Relationship Burnout म्हणजे काय?
Jul 14, 2024, 05:55 PM ISTचिमूटभर हिंग खाल्ल्याने 'हे' आजार बरे होतात
Hing Benefits: चिमूटभर हिंग खाल्ल्याने 'हे' आजार बरे होतात. हिंग भाजीत चव आणण्यास मदत करते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते.
Jul 14, 2024, 05:33 PM IST
Study Tips: अभ्यास सकाळी करावा की रात्री, एक्सपर्ट काय सांगतात?
Best Time to Study: लहानपणापासूनच पालक मुलांना सकाळी उठून अभ्यास करण्याचा सल्ला देतात. तसेच अनेक तज्ज्ञ किंवा एक्सपर्ट रात्री किंवा दिवसा अभ्यास करण्याचे वेगवेगळे फायदे-तोटे सांगतात. कधीकधी अभ्यास पूर्ण करणे कठीण होते, मग ते गृहपाठ असाइनमेंट असो किंवा परीक्षेची तयारी असो. प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना हे माहित आहे आणि समजते. अशा परिस्थितीत, अभ्यासाच्या वेळापत्रकाला चिकटून राहिल्यास, तुम्ही आरामात राहू शकता आणि अभ्यास किंवा असाइनमेंटचे ओझे टाळू शकता. पण आपल्या मुलांसाठी अभ्यासाचा आराखडा बनवताना, 'माझ्या मुलासाठी अभ्यास करण्याची सर्वोत्तम वेळ कधी आहे?', असा प्रश्न पालकांना पडतो.
Jul 14, 2024, 03:01 PM IST