lifestyle

100 वर्षे आयुष्य जगण्याचा खास मंत्र! पाहा 5 सोप्या टिप्स

Long Living Life Tips: 100 वर्षे जगण्याचा खास मंत्र! पाहा 5 सोप्या टिप्स. निरोगी राहून दीर्घायुष्य जगण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. मात्र, विशिष्ट वयानंतर शरीर कमजोर होऊ लागते. जगात काही भाग असे आहेत जिथे काही लोक 100 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगतात. तज्ञ या भागांना ब्लू झोन म्हणतात.

Jul 9, 2024, 06:17 PM IST

जेवणानंतर तुम्हालाही अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो का?

अनेकांना जेवणानंतर अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. पण यामागील कारण त्यांच्या लक्षात येतं नाही. अ‍ॅसिडिटीचा त्रास ही पचनसंस्थेशी संबंधित आहे. अ‍ॅसिडिटी झाल्यावर आंबट ढेकर येते आणि पोटात जळजळ होतं. काही लोकांना उलट्याही होतात. अशात तुम्ही कुठे चुकत आहात समजून घ्या. 

Jul 9, 2024, 11:27 AM IST

पत्नीच्या 'या' सवयी पतीला कधीही आवडत नाहीत; 99 टक्के महिलांना नसतात माहिती

लग्न ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्याची दुसरी इनिंग असते. लग्नानंतर आपलं आयुष्य सुखात जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण कधी कधी दोघांच्या किंवा एका व्यक्तीच्या चुकीमुळे वैवाहिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होतं. 

Jul 8, 2024, 08:15 PM IST

Dengue Fever: डेंग्यूच्या तापात शरीराला सतत खाज का सुटते? जाणून घ्या कारण

Dengue Fever: डेंग्यूच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ आणि पुरळ येणं यांचा समावेश होतो. मात्र याशिवाय डेंग्यूच्या रुग्णांना शरीरात जास्त खाज येत असल्याची तक्रार करतात.

Jul 8, 2024, 06:40 PM IST

Thyroid च्या रुग्णांच्या डायटमध्ये असायलाच हव्यात 'या' 5 गोष्टी

थायरॉइडची समस्या आज सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्याकडे खूप लक्ष द्यायला हवं. थायरॉइडच्या समस्येला कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या डायटमध्ये या 5 गोष्टींचा समावेश करायला हवं ते जाणून घेऊया...

Jul 5, 2024, 04:33 PM IST

'या'साठी लिफ्टमध्ये लावले जातात आरसे

'या'साठी लिफ्टमध्ये लावले जातात आरसे

Jul 5, 2024, 12:57 PM IST

Micro Cheating म्हणजे काय? नात्यांमध्ये दुरावा आणणारा नेमका काय हा प्रकार?

Signs Of Micro Cheating: जर तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल तर या संकेतावरुन ओळखा. यामध्ये Micro Cheating का आहे चर्चेत? काय आहे हा प्रकार. 

Jul 4, 2024, 07:34 PM IST

काळ कितीही कठीण असू द्या, लक्षात ठेवा चाणक्यनिती मधील 'या' 3 गोष्टी

Chanakya Niti Quotes: काळ कितीही कठीण असू द्या, लक्षात ठेवा चाणक्यनिती मधील 'या' 3 गोष्टी.  कठिण काळात व्यक्तीला काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, वाईट काळात व्यक्ती या गोष्टीकडे लक्ष ठेवतो त्याच्यामुळं कोणाला त्रास होऊ नये

Jul 2, 2024, 02:20 PM IST

Walkaway Wife Syndrome : एकत्र राहूनही नसतो पती- पत्नीच्या नात्यातील गोडवा; वैवाहिक नात्यात दुरावा येण्यापूर्वी दिसतात 'हे' बदल

Walkaway Wife Syndrome : नात्यात दुराव्याची चाहूल लागताच पत्नीकडून पतीला मिळते 'अशी' वागणूक.... नात्यातलं अंतर नेमकं कसं वाढत जातं? जाणून घ्या 

 

Jul 2, 2024, 12:50 PM IST

एकादशीच्या दिवशी भात का खात नाही?

एकादशीच्या दिवशी भात का खात नाही? 

Jul 1, 2024, 02:59 PM IST

सकाळ, संध्याकाळ की रात्र? डेंग्यूचा मच्छर नेमका कधी चावतो?

Dengue Mosquito:हे मच्छर जास्त ऊंच उडत नाहीत. दरवर्षी 400 मिलियन रुग्ण डेंग्यू बाधित होतात. डेंग्यूचा मच्छर एकदा चावला की 2-3 दिवसांनी त्याची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यू हा एक प्रकारचा व्हायरस आहे. यातून वाचण्यासाठी पूर्ण कपडे परिधान करणे आवश्यक आहे. 

Jun 28, 2024, 07:34 PM IST

पावसाळ्यात घरातल्या गोष्टींना बुरशी लागत असेल तर करा 'हे' उपाय

पावसाळ्यात घरातल्या गोष्टींना बुरशी लागत असेल तर करा 'हे' उपाय

Jun 28, 2024, 04:10 PM IST

आयुष्यात खरंच यशस्वी व्हायचं असेल तर 'या' 5 गोष्टी कधीच विसरू नका

How to become successful in life :  आपल्या काही सवयींमुळे देखील कधीकधी आपल्याला यश मिळत नाही. दरम्यान, 5 अशा काही सवयी आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करियरमध्ये यश मिळेल.

Jun 25, 2024, 07:10 PM IST

काळी मिरी आणि लवंग भाजून खाल्यानं आरोग्याला होतील 'हे' फायदे

भाजलेली काळी मिरी आणि लवंगमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स,अँटी-इंफ्लेमेटरी आणि फ्लेव्होनॉइड्स यासारखे अनेक उपयोगी असणारे पोषक घटक असतात, जे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Jun 23, 2024, 06:36 PM IST

लाल मिर्चीच्या नावाखाली तुम्ही हे काय खाताय?

आजकाल खाद्यपदार्थांमध्ये एवढी भेसळ झाली आहे की खऱ्या आणि नकली पदार्थांमध्ये फरक करणे कठीण झाले आहे. तुमच्या घरातल्या किचनमधील मसाला असलr आहे कि नकली हे कसं ओळखायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत...

Jun 23, 2024, 06:21 PM IST