आंबा खाल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' 5 गोष्टी, अन्यथा...
सध्या आंब्याचा सीझन सुरु आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या घरात आंबे दिसतात. घरात आंबे असले तरी आधीच लोक आंब्याची ऑर्डर करताना दिसतात. पण आंबे खाल्यानंतर कोणत्या गोष्टीचे सेवन करु नये हे तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...
May 14, 2024, 06:59 PM ISTकोणत्या वयात किती Blood Sugar Range असायला हवी?
Normal Blood Sugar Level By Age: अनेक लोकांना वयाचा एक टप्पा गाठल्यानंतर ब्लड शुगरची समस्या होते. त्यामुळे अनेकदा पालक त्यांच्या मुलांना पुढे जाऊन अशा काही समस्या होऊ नये म्हणून गोड पदार्थ जास्त खायला देत नाही. इतकंच नाही तर प्रत्येक वयात लोकांचं ग्लूकोज लेव्हल हे वेगवेगळं असतं.
May 14, 2024, 06:41 PM IST10 रुपयांचे 'हे' फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे वरदान, वजनही होईल कमी
फळे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. खासकरुन पेरु आरोग्यासाठी उत्तम असल्याचे आरोग्यतज्ज्ञ म्हणतात. पेरु चवीलादेखील छान असतो आणि आरोग्यासाठी पौष्टिकदेखील असतो. यात अनेक पोषकतत्वे असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे पेरु, त्याचे फायदे जाणून घेऊया.
May 14, 2024, 06:16 PM ISTदिवसाला किती आंबे खाऊ शकतो? तज्ज्ञ म्हणतात...
Mango Side Effects: आंबा खाण्याचे जसे फायदे आहेत तसे काही नुकसानदेखील आहे. दिवसातून किती आंबे खावेत? हे जाणून घेऊया.
May 14, 2024, 04:57 PM IST
महिलांना आवडतात पुरुषांचे 'हे' 6 गुण
Women Men Relationship Tips: महिलांना एम्प्रेस किंवा आकर्षित करण्यासाठी पुरुष नेहमीच काही ना काही करताना दिसतात. पण नेमक्या कोणत्या गोष्टी केल्यानंतर महिला पुरुषांकडे आकर्षित होतात किंवा त्यांना पुरुषांमधील कोणच्या गोष्टी आवडतात ते तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्याविषयीच जाणून घेऊया...
May 12, 2024, 06:15 PM ISTदररोज एक खजूर खाल्ल्यास 30 दिवसात दिसून येतील 'हे' फरक
ड्रायफ्रुट्स आपण सगळेच खूप आवडीने खातो. बऱ्याच पदार्थात ड्रायफ्रुट्सचा सामावेश केला जातो. पण, खजूर खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? ते तुमच्या आरोग्यासाठी किती लाभदायी आहे जाणून घ्या.
May 11, 2024, 04:03 PM ISTरोज Chia Seeds खाल्यानं होतील 'हे' फायदे!
चिया सीड्स आपल्या आहारात समावेश असणं खूप महत्त्वाचं आहे. चिया सीड्स आपल्या शरीराला थंडावा देतो. तर चिया सिड्स खाण्याचे 5 फायदे चला जाणून घेऊया...
May 10, 2024, 04:24 PM ISTगव्हाच्या पीठात मिसळा 'हे' तीन प्रकारचे पीठ; ही पौष्टिक चपाती मधुमेहींसाठीही फायदेशीर
Multigrain Flour: गव्हाच्या पीठात हे तीन प्रकारचे पीठ मिसळून खाल्ल्यास आरोग्यासाठी पौष्टित असतात. त्याने शरीराला काय फायदे होतात, हे जाणून घ्या.
May 9, 2024, 04:44 PM ISTघड्याळ नेहमी डाव्या हातावरच का घालतात?
काट्याच्या घड्याळाची जागा स्मार्टवॉचने घेतली खरी पण घड्याळ डाव्या हातावर घालण्याची परमपरा अजुनही कायम आहे. ती वेगवेगळ्या प्रकार, आकार, रंग आणि पद्धतींची असतात. पण, कधी विचीार केलाय का, घड्याळ नेहमी डाव्या हातातच का घालतात? त्याच कारण काय? ही पद्धत कोणी सुरु केली? जाणून घ्या.
May 8, 2024, 05:36 PM ISTहे पदार्थ पण तुमचे यकृत खराब करु शकतात
May 8, 2024, 04:17 PM ISTSummer Tips : उन्हाळ्यात लाल की पांढरा, कोणता कांदा खावा? जाणून घ्या या दोघांमधील फरक
White Onion vs Red Onion : मे महिना सुरु असून सूर्य आग ओकतोय. अशात उष्णघातापासून आपलं संरक्षण होण्यासाठी उन्हाळ्यात लाल की पांढरा कोणता कांदा खावा या संभ्रमात असाल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे.
May 7, 2024, 11:29 AM ISTचहामुळे त्वचेचा रंग काळवंडतो; सत्य जाणून घ्या
तुम्ही अनेकांना असे म्हणताना ऐकले असेल की चहा प्यायल्यानं तुमचा रंगा काळा होता. मग यात किती सत्य आहे. हे कोणाला ही माहित नाही. त्यामुळे आज आपण त्याविषयीच जाणून घेऊया.
May 6, 2024, 06:51 PM ISTRight Sleeping Position: डाव्या की उजव्या? रात्री कोणत्या बाजूने झोपावे, सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर!
Right Sleeping Position: डाव्या की उजव्या? रात्री कोणत्या बाजूने झोपावे, सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर! तुम्ही कोणत्या स्थितीत झोपता यावरही तुमचे आरोग्य अवलंबून आहे. चुकीच्या स्थितीत झोपल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. रात्री कोणत्या कुशीवर झोपावे आणि का याची कारणे जाणून घेऊया.
May 6, 2024, 05:31 PM ISTखऱ्या-खुऱ्या तवायफची मुलगी आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री!
नर्गिस दत्तने वयाच्या पाचव्या वर्षापासून बाल कलाकार म्हणून चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. त्या किती उत्तम अभिनेत्री आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण त्यांच्या आई कोण होत्या? त्या काय काम करायच्या?जाणून घ्या.
May 6, 2024, 05:22 PM ISTमसाले Expire होतात का?
आपल्या आहारात मसाल्यांचा सामावेश आपण सतत करतच असतो. बरेच पदार्थ वेगवेगळ्या मसाल्यांपासून तयार केले जातात. पण, हे मसाले कधी खराब होतात का? त्यांना जास्तवेळ कसं टिकवावं? जाणून घ्या.
May 6, 2024, 03:33 PM IST