like and subscribe

'लाईक आणि सबस्क्राईब'च्या रहस्यमयी टिझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता, व्लॅागर अडकणार पोलिसांच्या जाळ्यात?

'लाईक आणि सबस्क्राइब' या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

Sep 13, 2024, 04:25 PM IST