Lionel Messi ने जिंकला FIFA सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब; 'या' बड्या खेळाडूला टाकलं मागे
Lionel Messi, FIFA Awards 2023: मेस्सीने (Lionel Messi) दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे मेस्सीचे चाहते आनंद व्यक्त करताना दिसतायेत. यासह मेस्सीने पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Feb 28, 2023, 08:45 AM ISTLionel Messi : वर्ल्ड कप खेळणार की नाही? मेस्सी भावूक होऊन म्हणाला, "मी जर खेळलो तर..."
FIFA World Cup 2026: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 2026 च्या फिफा विश्वचषकात सहभागी होणार का? या प्रश्नाचे उत्तर म्हणतो...
Feb 4, 2023, 06:17 PM ISTRonaldo Messi: रोनाल्डोसमोर सुरू झाले 'मेस्सी मेस्सी'चे नारे, त्यानंतर जे काही झालं...तुम्हीच Video पाहा!
Al nassr cristiano ronaldo: रोनाल्डो अल नासरने क्लबसाठी पदार्पण सामना (al nassr vs al ittihad) खेळला, त्यात त्याची खूप निराशाजनक कामगिरी राहिली होती. हा सामना अल-इतिहाद संघाविरुद्ध होता, ज्यात रोनाल्डोचा संघ 1-3 ने पराभूत झाला.
Jan 27, 2023, 09:52 PM ISTक्रिकेटमधील ऐतिहासिक निर्णयापासून ते नीरजने फेकलेल्या सुवर्ण भाल्यापर्यंतच्या 2022 मधील क्रीडा विश्वातील सर्व घडामोडी
2022 क्रीडा विश्वातील सर्व घडामोडी एका क्लिकवर!
Dec 30, 2022, 12:25 AM ISTZiva Dhoni: एमएस धोणीच्या मुलीला थेट Lionel Messi कडून ख्रिमसमचं सरप्राईज गिफ्ट, साक्षीने शेअर केला फोटो
एमएस धोणीची लाडकी लेक झीवाला Lionel Messia कडून ख्रिसमचं खास गिफ्ट मिळालं असून या गिफ्टमुळे झीवा प्रचंड खूश झाली आहे
Dec 28, 2022, 02:02 PM ISTLionel Messi ला दिलेल्या 'बिश्त' गाऊनला मागणी, इतक्या कोटींची दिली ऑफर
Lionel Messi Bisht: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या जेतेपदावर अर्जेंटिनाने नाव कोरलं. या विजयाला आता आठवडा उलटून गेला आहे. असं असलं तरीही अर्जेंटिना आणि मेस्सीभोवतीचं बातम्यांचं वलय संपता संपत नाही. वर्ल्डकप सुपूर्द करताना अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीला अरेबिक काळा गाऊन म्हणजेच बिश्त घातला होता. आता या गाऊनची जोरदार चर्चा आहे.
Dec 25, 2022, 04:37 PM ISTLionel Messi ने जग जिंकलं पण... स्वत:च्या मुलाबरोबर असं का वागला? Video होतोय व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडीओ असा व्हायरल झालाय, जे पाहून मेस्सीचे चाहते काहीसे भावूक होणार आहे. कदाचित काहींना मेस्सीचं असं वागणं पटणार देखील नाही.
Dec 24, 2022, 09:14 PM ISTLionel Messi लाही BCCI ची भुरळ; टीम इंडियाला नाही तर जय शहांना पाठवलं सरप्राईज गिफ्ट, Photo व्हायरल
भारतात लिओनेल मेस्सीचे अनेक चाहते आहेतच, मात्र आता त्याचं भारतातील फॅन फोलोविंग अजून वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे, लिओनेल मेस्सीने शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे सचिव जय शाह (Jay Shah) यांना एक सरप्राईज गिफ्ट पाठवलं आहे.
Dec 24, 2022, 04:19 PM ISTArgentina Messi On Note | अर्जेंटिनाच्या नोटेवर जगज्जेता मेस्सीचा फोटो?
Messi's photo on Argentina's banknote?
Dec 22, 2022, 11:30 PM ISTFIFA World Cup : विजयाचा जल्लोष करताना दुर्घटनेचा हा थरार, Messi सह अर्जेंटिना टीमचा Video viral
Viral video : एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं, काहीस असेचं मेस्सीसह अर्जेंटिनाच्या संघासोबत घडलं असतं. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 22, 2022, 12:33 PM IST
Fack Check : Lionel Messi चं भाजप कनेक्शन? 'त्या' Tattoo मुळे रंगली चर्चा
lotus tattoo : फिफा फायनलमध्ये (FIFA World Cup) 35 वर्षीय लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला आणि त्यांनी इतिहास रचला. लिओनेल मेस्सीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि भाजपचं (BJP)खास कनेक्शन आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 21, 2022, 01:43 PM ISTमेस्सीचा प्रभाव, Shakib Al Hasan क्रिकेट सोडून अर्जेंटीना टीममधून फुटबॉल खेळणार?
बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल् हसन (Shakib Al Hasan) एका वेगळ्याच लूकमध्ये दिसून आल्याने त्याने सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलं आहे. टीम प्रॅक्टिस करत असताना बांगलादेशाचा कर्णधार शाकिब अल् हसनचा (Shakib Al Hasan) फोटो व्हायरल होताना दिसतोय.
Dec 20, 2022, 09:51 PM ISTन भूतो न भविष्य... अर्जेंटिनाच्या चौका चौकात अलोट जनसागर; थक्क करणारा व्हिडीओ!
अर्जेंटीनाच्या विजयाने जगभरात जल्लोष सुरु झाला. पण ज्या देशाने वर्ल्डकप जिंकलाय तो अर्जेंटिना देश अगदी जल्लोषात बुडालेला दिसला.
Dec 20, 2022, 07:02 PM ISTFIFA World Cup 2022 : Google वर फिफाचा फिव्हर, 25 वर्षांचा मोडला रेकॉर्ड
Google Search: फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात मेस्सीच्या जादूने अर्जेंटिनाला चॅम्पियन बनवले. यामध्ये Google Search वर गेल्या 25 वर्षांचा विक्रम मोडला गेला. स्वतः सुंदर पिचाई यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Dec 20, 2022, 12:47 PM ISTजगज्जेत्या Lionel Messi चं 'बसपन का प्यार'! कोण आहे त्याची पत्नी... ग्लॅमरस फोटो व्हायरल
जगभरात Lionel Messi ची चर्चा, तर सोशल मीडिआवर पत्नीची हवा, सोशल मीडिआवर मेस्सीच्या पत्नीचे ग्लॅमरस फोटो व्हायरल
Dec 20, 2022, 10:54 AM IST