फीफा: सर्वाधिक मानधन घेणारे जगप्रसिद्ध टॉप 7 फुटबॉलपटू
संघातील प्रत्येक खेळाडू विजयासाठी जीव तोडून मेहनत करताना दिसतात. पण, म्हणून काही सर्वच खेळाडू लोकप्रिय असतात. त्यांची कमाईही तितकीच गलेलठ्ठ असते असे मुळीच नाही. प्रचंड लोकप्रियता आणि तितकीच कमाई हे काही खेळाडूंच्याच बाबतीत घडते
Jun 30, 2018, 08:52 AM ISTमेस्सीचा विक्रम मोडून केन ठरला यूरोपचा 'सूपर गोलर'
2017 मध्ये देश आणि क्लबमध्ये सर्वाधीक गोलची कामगिरी नावावर असलेल्या लियोनल मेस्सीचा विक्रम मोडून केनने हे यश मिळवले.
Dec 27, 2017, 01:41 PM ISTरोनाल्डोने केली मेस्सीची बरोबरी ; पाचव्यांचा जिंकला 'हा' सर्वोत्तम पुरस्कार
प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घातली आहे. ही कमालीची कामगिरी त्याने मैदानात नाही तर मैदानाबाहेर केली आहे.
Dec 8, 2017, 11:06 AM ISTअबब..! कोहलीच्या एका पोस्टची किंमत चक्क ३.२ कोटी रूपये
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाच विराट कोहलीची 'ब्रॅण्ड व्हॅल्यू' केवळ मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही तितकीच आहे. विशेषत: सोशल मीडियावरचा 'मार्केटेबल प्लेअर' अशी त्याची खास ओळख आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे मिळणाऱ्या उत्त्पन्नात जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंना तो मागे टाकतो.
Nov 8, 2017, 06:45 PM ISTFORBES : विराटची कमाई मेसीपेक्षा जास्त
फोर्ब्सनं जगभरातल्या खेळाडूंच्या कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे.
Oct 26, 2017, 04:58 PM ISTविराट कोहलीने कमाईत फुटबॉलपटू मेसीला टाकलं मागे
टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि कॅप्टन विराट कोहलीही यशाचं शिखर गाठत असल्याचं पहायला मिळत आहे.
Oct 26, 2017, 04:38 PM ISTलिओनल मेस्सीच्या डोळ्यांत रक्ताचे अश्रू, इसिसची धमकी
दहशतवादी संघटना 'इसिस'नं जाहीर केलेल्या एका पोस्टरमुळे पुढच्या वर्षांत आयोजित करण्यात आलेल्या फिफा वर्ल्डकपवर दहशतवादी हल्ल्याची सावट पसरलंय.
Oct 25, 2017, 10:47 PM ISTलिओनेल मेस्सी अडकला विवाहबंधनात
स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अखेर विवाहबंधनात अडकलाय. बालमैत्रिण अँटोनेला रिकुज्जोसोबत मेस्सीचं शुभमंगल पार पडलंय. अर्जेंटिनामधील सिटी सेंटर रोसारियो कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला.
Jul 1, 2017, 05:05 PM ISTप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू मेस्सीवर 4 आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बंदी
अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीवर 4 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास बंदी घालण्यात आलेय.
Mar 28, 2017, 10:21 PM ISTसहा वर्षाचा मुर्तझा अहमदी अखेर लिओनेल मेसीला भेटला
सोशल नेटवर्किंग साईटवर एका रात्रीत स्टार झालेला अफगाणिस्तानचा, सहा वर्षीय मुर्तझा अहमदी अखेर आपला हिरो लिओनेल मेसीला भेटला.
Dec 14, 2016, 11:01 PM ISTअर्जेंटिनाचा फुटबॉलर लियोनल मेसी याला २१ महिन्याचा तुरूंगवास
अर्जेंटिनाचा फुटबॉलर लिय़ोनल मेसीला टॅक्स चुकवेगिरी प्रकरणात स्पेनच्या कोर्टाने २१ महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने ही शिक्षा तीन टॅक्सच्या प्रकरणाच्या सुनावणीनंतर दिली आहे.
Jul 6, 2016, 04:51 PM ISTलिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा
अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलीय.
Jun 27, 2016, 11:03 AM ISTकोपा फायनल : अर्जेन्टीना विरुद्ध चिली
कोपा अमेरिका फायनल - अर्जेन्टीना विरुद्ध चिली
Jun 26, 2016, 10:44 PM ISTमेस्सी-रोनाल्डोच्या वादात एकाची हत्या
फुटबॉलमध्ये लिओनल मेस्सी आणि रोनाल्डोचे यांच्यात चांगला फुटबॉलपटू कोण आहे? हा प्रश्न कोणच्या हत्येस कारणीभूत ठरु शकतो का? मात्र खरंच असं मुंबईत घडलंय.
Mar 8, 2016, 11:58 AM ISTकोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जेन्टाईन टीमचं स्वप्न अपूर्णच
९९ वर्षांनी चिलीनं कोपा अमेरिकाला गवसणी घातली. तर २२ वर्षांपासून कोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जेन्टाईन टीमचं स्वप्न अपूर्णच राहिलं. पेनल्टी शूट आऊटमध्ये चिलीनं ४-१ नं बाजी मारत पहिल्या-वहिल्या कोपा अमेरिका टायटलवर आपलं नाव कोरलं.
Jul 5, 2015, 06:25 PM IST