lionel messi

FIFA World Cup 2022: अर्जेंटीनाचा कर्णधार Lionel Messi दुखापतग्रस्त? चाहत्यांना मोठा धक्का

अर्जेंटिनाचा कर्णधार कदाचित पहिल्या सामन्यात टीमचा भाग नसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच एक वाईट बातमी असू शकेल.

Nov 20, 2022, 07:12 PM IST

फुटबॉल वर्ल्डकपपूर्वीच Lionel Messi घेणार निवृत्ती? चाहत्यांना धक्का

अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे

Oct 7, 2022, 10:24 AM IST

आऊट ऑफ फॉर्म 'विराट'चा मोठा विक्रम, संपूर्ण आशिया खंडातून ठरला अव्वल

दिग्गज क्रिकेटर्सना जमलं नाही ते कोहलीनं करून दाखवलंय, जाणून घ्या 'विराट' पराक्रमाबद्दल 

Jul 21, 2022, 01:15 PM IST

अरे बापरे! सामना सुरु होण्यापूर्वीच टॉयलेटमध्ये अडकला मेस्सी आणि....

अर्जेन्टिना स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने बालपणापासूनच फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती. 

Jun 24, 2022, 11:53 AM IST

रोनाल्डो, मेस्सीलाही लाजवेल असा Tiger Shroff चा गोल, VIDEO एकदा पाहाचं

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग टायगर श्रॉफ स्टंट,लुक आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो.

Jun 23, 2022, 05:38 PM IST

तो मला 'डर्टी मेसेज'....; मेस्सीबद्दल Miss Bumbum चा गौप्यस्फोट

या नात्यात दुरावा आलाच कसा, असाच प्रश्न काहींनी उपस्थित केला. 

 

Jun 6, 2022, 11:28 AM IST

या दिग्गज फुटबॉलपटूसह 4 खेळाडूंना कोरोनाची लागण, क्रीडा क्षेत्रात खळबळ

क्रीडा क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

Jan 2, 2022, 06:20 PM IST

लिओनेल मेस्सीच्या जाण्याने बार्सिलोनाला उतरती कळा!

बार्सिलोनाची आणखी एक खराब कामगिरी आणि दुसर्‍या पराभवानंतर बार्सिलोनाने मुख्य प्रशिक्षक रोनाल्ड कोनमन यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. लिओनेल मेस्सीने बार्सिलोना सोडल्यानंतर तीन महिन्यांनी कोमनला बडतर्फ करण्यात आलंय. याचं कारण म्हणजे संघ बऱ्याच काळापासून संघर्ष करत होता. 

Oct 29, 2021, 01:07 PM IST

अरे व्वा! सुनील छेत्रीचा नवा विक्रम; Lionel Messiशी आहे असं कनेक्शन

भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने 49 व्या मिनिटाला गोल करून लिओनेल मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय गोल्सची बरोबरी केली.

Oct 17, 2021, 08:26 AM IST

प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या खोलीत चोरी!

लिओनेल मेस्सीची खोली चोरांनी साफ केलं. 

Oct 2, 2021, 02:57 PM IST

21 वर्षांनंतर लिओनेल मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यातील नातं अखेर संपुष्टात

लिओनेल मेस्सीच्या चाहत्यांसाठी फार मोठी बातमी आहे.

Aug 6, 2021, 07:22 AM IST

अखेर मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यातील 20 वर्षांचं नातं संपलं

लिओनेल मेस्सीचा फुटबॉल क्लब बार्सिलोनासोबतचा करार अखेर संपुष्टात आला आहे. 

Jul 2, 2021, 09:53 AM IST

Happy Birthday Messi : जेव्हा मॅच सुरु असताना लिओनेल मेस्सी टॉयलेटमध्ये अडकतो तेव्हा...

मेस्सी आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करतोय.

Jun 24, 2021, 08:18 AM IST