lionel messi

FIFA World Cup 2022: 'हे' आहेत 5 सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू

अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे. दरम्यान रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची यादी पाहूया..

Dec 19, 2022, 10:15 AM IST

FIFA World Cup 2022 : फक्त चॅम्पियनाच नाहीतर, या संघांनाही लागली लॉटरी, जाणून घ्या कोणाला किती पैसे मिळाले

FIFA World Cup 2022 Prize Money : फ्रान्सच्या खेळाडूंची मेहनत अर्जेंटिनाच्या बरोबरीने कमी पडली. मात्र फ्रान्स संघाचा पराभव झाला असला तरी या अर्जेंटिनासोबतच इतर संघ ही मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Dec 19, 2022, 08:57 AM IST

Lionel Messi : फिफा वर्ल्डकप 2022 नाव कोरल्यानंतर लिओनेल मेस्सीची मोठी घोषणा

Lionel Messi Retiremen : फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये अर्जेंटीनाने फ्रान्सवर विजय मिळवला. अखेर मेस्सीचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. अशातच मेस्सीने चाहत्यांना धक्का दिला आहे.

Dec 19, 2022, 08:11 AM IST

Emmanuel Macron: लाडक्या 'एमबाप्पे'साठी फ्रान्सचे राष्ट्रपती थेट मैदानात; सांत्वन करत पाठीवर कौतूकाची थाप!

French President Emmanuel Macron: फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर फ्रान्सचा स्टार फॉरवर्ड खेळाडू किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) याला अश्रू अनावर झाले होते. त्याला रडताना पाहून...

Dec 19, 2022, 01:32 AM IST

kylian mbappe : हार कर जितने वाले को बाजीगर कहते है! संघ हरला पण एम्बाप्पेने इतिहास रचला, थेट मेस्सीला....

एम्बाप्पेने एकट्याच्या हिमतीवर सामना ओढला, त्याने तीन गोल केले मात्र पेनल्टीमध्ये संघाचा पराभव झाला.

Dec 19, 2022, 12:37 AM IST

Lionel Messi Video : अखेरचा गोल मारल्यावर अशी होती मेस्सीची Reaction; थेट गुडघ्यावर बसला अन्...

Argentina vs France FIFA WC Final : गोन्झालो मॉन्टिएलने (Gonzalo Montiel) गोल केला आणि मेस्सीप्रेमींचं जग सेकंदासाठी थांबलं गेलं. कारणही तसंच होतं... सर्वांचा लाडका मेस्सी वर्ल्ड कप जिंकला होता. 

Dec 19, 2022, 12:20 AM IST

Fifa World Cup : शेवटी अर्जेंटिनाचे 36 गुण जुळले... शेवटच्या क्षणी फ्रान्सची दिशा फिरली

शेवटी अर्जेंटिनाचे 36 गुण जुळले आणि तब्बल 36 वर्षानंतर अर्जेंटीनाची टीम फीफा वर्ल्डकप 2022 चॅम्पियन बनली आहे. शेवटच्या क्षणी फ्रान्सची दिशा फिरली आणि अर्जेंटीनाने बाजी मारली. संपूर्ण जगभरात अर्जेंटीनाच्या विजयाचे कौतुक होत आहे. 

Dec 19, 2022, 12:13 AM IST

Fifa World Cup जिंकल्यानंतर अर्जेंटिना संघाचा सेलिब्रेशनच Video आला समोर

फिफा वर्ल्ड कप 2022 (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला आहे. थरारक सामन्यात पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये 4-2 अशा फरकाने अर्जेंटीनाचा विजय झाला आहे. वर्ल्डकपचा हा सामना अतिशय रंजक झाला होता. 

Dec 18, 2022, 11:59 PM IST

FIFA World Cup : Lionel Messi चं स्वप्न अखेर पूर्ण; पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटीनाचा थरारक विजय!!!

फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला आहे. पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये अर्जेंटीनाने फ्रान्सचा 4-2 असा पराभव केलाय.

Dec 18, 2022, 11:34 PM IST

Argentina vs France: अर्जेंटिनाची विजयाकडे वाटचाल; मेस्सीचा पेनल्टीवर पहिला गोल, पाहा Video

फुटबॉलचा महाकुंभ म्हटला जाणाऱ्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना मेस्सीची अर्जेंटिना आणि एम्बाप्पेच्या फ्रान्स या संघांमध्ये रंगणार आहे. फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना मध्ये सध्या ही लढत अटीतटीची होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू मेस्सीने पहिला गोल नोंदवला आहे.

Dec 18, 2022, 09:28 PM IST

France Vs Argentina: लिओनेल मेस्सी आज रडणार...; वर्ल्डकपपूर्वी दिग्गज व्यक्तीचं भाकित

दरम्यान या मोठ्या सामन्यापूर्वी चॅम्पियन कोण होणार याबाबतचा अंदाज जवळपास प्रत्येकाने बांधला. तर सामन्यापूर्वी एका व्यक्तीने मेस्सी आज रडणार असल्याचं भाकित केलं आहे. 

Dec 18, 2022, 09:15 PM IST

FIFA : ...म्हणून मेस्सीची अर्जेंटिना हरली तर 'या' ब्रँडचं होणार करोडोंचं नुकसान!

FIFA World Cup 2022 : फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. मात्र यामुळे आर्थिक बाबतही मोठे बदल होणार आहेत

Dec 18, 2022, 05:46 PM IST

FIFA World Cup Trophy: कोणीही जिंकूदे; खरी वर्ल्डकप ट्रॉफी मिळणारच नाही, काय आहे कारण?

दोन्ही टीम तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. यावेळी चाहत्यांचं लक्ष हे अधिकतर अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे (Lionel Messi) असणार आहे. फायनल सामन्यानंतर विजेत्या टीमला देण्यात येणार्‍या ट्रॉफीची कहाणी देखील खूप रंजक आहे. 

Dec 18, 2022, 04:15 PM IST

FIFA World Cup Final : अनफीट असूनही फायनल खेळणार Lionel Messi? कर्णधाराने स्वतः दिले संकेत

 अर्जेंटीनाच्या चाहत्यांनी नजर ही कर्णधार लिओनेल मेस्सीवर (Lionel Messi) असणार आहे. मात्र अनफीट असूनही मेस्सी फायनलच्या सामन्यात उतरणार असल्याची चर्चा रंगलीये.

Dec 17, 2022, 08:59 PM IST

FIFA World Cup Final : 'फायनलसाठी तो फिट नाही'; Lionel Messi च्या दुखापतीबाबत धक्कादायक माहिती समोर

अर्जेंटीनाच्या चाहत्यांनी नजर ही कर्णधार लिओनेल मेस्सीवर (Lionel Messi) असणार आहे. मात्र फायनल सामन्याच्या एक दिवस आधीच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मेस्सी फायनलच्या सामन्यासाठी फीट नसल्याचं समोर आहे.

Dec 17, 2022, 03:28 PM IST