चंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली
चंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली
Jan 7, 2016, 01:59 PM ISTमद्य निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करणं पोलिसांना पडलं महागात
अवैध दारु निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करायला गेलेल्या चार पोलिसांवर स्पिरीट सांडल्यानं ते गंभीररीत्या भाजल्याची घटना धुळ्यात घडलीय. उल्लेखनीय म्हणजे, पोलीस भाजले तरी गुन्हा दाखल करायला झालेला विलंबामुळे अनेकांचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलंय.
Dec 31, 2015, 01:36 PM ISTअल्पवयीन मुलीचा आर्मीच्या तीन जवानांवर सामूहिक बलात्काराचा आरोप
झारखंडच्या देवघरमध्ये हावडा-अमृतसर एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं आर्मीच्या जवानांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केलाय.
Dec 29, 2015, 11:01 AM ISTमहिलांसाठी दारु का वाईट आहे...जाणून घ्या कारणे
दारुचे अधिक सेवन हे शरीरास हानिकारक असते. हल्ली सर्रास बऱ्याच ठिकाणी पुरुषांसह स्त्रियाही ड्रिंक करताना आढळतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की महिलांसाठी दारुचे अधिक सेवन पुरुषांच्या तुलनेत अधिक हानिकारक ठरु शकते.
Dec 27, 2015, 12:50 PM ISTपुणे : दारु मुक्तीसाठी अंनिसचा नवा नारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2015, 09:15 PM ISTदारु विक्रेत्यांनो, 'बांगड्या' भरुन घ्यायला तयार राहा!
दारुची बाटली आडवी करण्यासाठी मतदान घ्यायचं, ठराव पास करायचे... आणखी काय काय युक्त्या करायच्या. पण हमखास यशाची खात्री नाहीच. उपळवाटेच्या महिलांची शक्कल मात्र शंभर टक्के यशाची खात्री देणार अशीच आहे.
Dec 22, 2015, 01:57 PM ISTमिरजोळेत दारुमुक्तीसाठी पोलिसांचा पुढाकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2015, 10:37 AM ISTबनावट दारूविक्री करणाऱ्या टोळीला अटक
बनावट दारूविक्री करणाऱ्या टोळीला अटक
Oct 31, 2015, 07:13 PM ISTपेट्रोल डिझेल २ रुपयांनी महाग होणार
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील करांमध्ये वाढ केली आहे. यात पेट्रोल-डिझेलवरील करात २ रुपयांनी वाढ केली आहे. तर सिगारेट, दारू, शीतपेय, हिरे आणि सोने यांच्यावरील करातही वाढ करण्यात आली आहे.
Sep 30, 2015, 03:11 PM ISTतक्रार केली म्हणून एकाला जिवंत पेटवलं, दोघांवर तलवारीनं वार
तक्रार केली म्हणून एकाला जिवंत पेटवलं, दोघांवर तलवारीनं वार
Sep 10, 2015, 01:30 PM ISTतक्रार केली म्हणून एकाला जिवंत पेटवलं, दोघांवर तलवारीनं वार
अवैध हातभट्टीची तक्रार केल्यानं दारु विक्रेत्यानं तक्रारदाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Sep 9, 2015, 01:10 PM ISTलहान चिमुरड्यांसमोरच मालवणीत दारुचे अवैध धंदे सर्रास सुरू
लहान चिमुरड्यांसमोरच मालवणीत दारुचे अवैध धंदे सर्रास सुरू
Jun 23, 2015, 10:22 AM ISTचंद्रपूरमध्ये दारुबंदी लागू की 'एप्रिल फूल'!
चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिलच्या मुहूर्तावर म्हणजेच आजपासून दारूबंदी लागू झालीय. ही बंदी यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे...
Apr 1, 2015, 10:08 AM ISTचंद्रपुरात दारूबंदी कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2015, 09:02 PM ISTवर्ध्यात दारुचा महापूर, अर्थमंत्री मुनगंटीवारांना दाखवले काळे झेंडे
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दारुबंदीचा निर्णय लागू केला. मात्र ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या वर्धा जिल्ह्यात गेल्या ४० वर्षांपासून सुरु असलेली दारुबंदी केवळ कागदापूरती मर्यादीत राहिली आहे. प्रत्यक्षात मात्र वर्ध्यात दारुचा महापूर वाहत असल्याच उघडकीस आलंय. तर दुसरीकडे दारू विक्रेत्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले.
Jan 22, 2015, 02:33 PM IST