liquor

मुंबई : पाणीपट्टीत होणार १७ टक्के वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 20, 2018, 04:04 PM IST

1 अरब उडवतो दारूवर वर्षाकाठी , 10 हजार रूपयांचे पितो सिगार

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किंम जोंग हा त्याच्या हुकूमशाही आणि क्रुरतेमुळे जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो त्याच्या विचीत्र आणि विक्षिप्तपणासाठीही प्रसिद्ध आहे. त्याचे चोचले आणि रंगढंगांबद्धल ऐकाल तर, आश्चर्यचकीत व्हाल.

Jan 2, 2018, 08:55 PM IST

...आणि अख्ख गावं तर्राट झालं!

पोलीसी कारवाईपासून वाचण्यासाठी लोक काय शक्कल लढवतील आणि त्याचे काय परिणाम होतील याचा काही नेम नाही...जळगाव जिल्ह्यातल्या निमखेडी नावाच्या गावात असाच एक भन्नाट किस्सा घडलाय. 

Dec 8, 2017, 09:03 AM IST

निंबू पानी म्हणजे व्होडका : गुजरातचा नवीन फंडा !

गुजरातच्या दारू माफीयांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शेजारील राज्यांमधून दारूची तस्करी करण्याचं नियोजन केलंय.

Nov 29, 2017, 06:28 PM IST

'ही' कंपनी १ लाख रुपयांत देतेय आयुष्यभर फ्री दारु

दारु पिणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण, एका दारु बनविणाऱ्या कंपनीने एक जबरदस्त ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.

Nov 11, 2017, 03:16 PM IST

नांदेड | दारु अड्डा बंद करण्यासाठी महिला आक्रमक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 08:33 PM IST

महिला झाल्यात रणरागिणी, ठोकलं दारु अड्याला कुलूप

दोन वर्षांपूर्वी बाटली आडवी करुनही पुन्हा देशी दारुचा अड्डा सुरू झाल्याने महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट दारु अड्ड्यावर हल्लाबोल करत कुलूप ठोकलं. 

Nov 7, 2017, 07:19 PM IST

दारुबंदी असताना विषारी दारुचे ५ बळी, ८ पोलीस निलंबित

बिहारमधील रोहतास येथे विषारी दारु प्राशन केल्याने ५ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. तर चार जणांची प्रकृती गंभीर आहे.  

Oct 28, 2017, 04:42 PM IST

हातभट्टीपेक्षा रम चांगली!

 दलित तरुणांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जावं, असा सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिला आहे.

Oct 1, 2017, 04:30 PM IST

'शहरातून जाणारा हायवे डिनोटीफाय करण्यात चूक नाही'

 हायवे शहरातून जात असेल आणि ते डिनोटीफाय केले तर त्यात चुकीचे काहीच नाही

Jul 4, 2017, 03:45 PM IST

बिहारमध्ये दारूबंदी असताना जप्त दारुवर पोलिसांचा डल्ला, दोघांना अटक

बिहारमध्ये दारूबंदी असताना जप्त केलेल्या दारूवर पोलीसच डल्ला मारत असल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी पोलीस संघटनेचे अध्यक्ष निर्मल सिंग आणि एक सदस्य शमशेर सिंग यांना अटक करण्यात आली आहे.

May 4, 2017, 11:16 PM IST