नोटबंदीचा दारू विक्रीलाही फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 09:33 PM ISTख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी दारू दुकानांना दिलासा
Dec 22, 2016, 09:46 PM ISTख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी दारू दुकानांना दिलासा
नाताळ व नाववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील विविध मद्य विक्री परवाना निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्यास शासनानं मंजुरी दिली आहे.
Dec 22, 2016, 07:37 PM ISTगोवा बनावट दारूसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागानं गोवा बनावटीची दारू जप्त केलीय. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलीय. तब्बल 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर तीन आरोपींनाही अटक करण्यात आली.
Dec 10, 2016, 11:02 PM ISTउत्पादन शुल्क कार्यालयातून अडीच लाखांची दारूची चोरी
दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्यांची कमाल केली आहे. चोरट्यांनी चक्क दारूवर हात साफ केलाय आणि तोही वरोरा येथील उत्पादन शुल्क कार्यालयातून.
Dec 1, 2016, 11:12 PM ISTतळीरामांवर सर्जिकल स्ट्राईक, महिन्याला फक्त दोनच बाटल्या
परवानाधारक मद्यपींना राज्यसरकारनं दणका दिला आहे. आता मद्यपींना महिन्याला केवळ दोनच बाटल्या बाळगता येणार आहेत.
Nov 19, 2016, 06:24 PM ISTदारु ढोसण्यात पुणेकर 'झिंगाट'
सांस्कृतिक शहर म्हणून आजपर्यंत पुण्याची ओळख आपण नेहमीच ऐकतो. पण दारु पिऊन झिंगाट होण्यामध्ये पुण्यानं पहिला क्रमांक मिळवला आहे.
May 19, 2016, 06:11 PM ISTमद्याच्या बाटलीवर आता दिसणार होलोग्राम!
मद्य विक्रीमध्ये होलोग्राम वापरण्याचा निर्णय राज्य सरकानं घेतलाय. यामुळे बनावट मद्य निर्मिती आणि विक्रीवर अंकुश ठेवता येणार आहे.
Apr 19, 2016, 09:10 AM ISTदारूचं पाणी बंद करण्यासाठी औरंगाबादमध्ये काँग्रेसचं आंदोलन
दारूचं पाणी बंद करण्यासाठी औरंगाबादमध्ये काँग्रेसचं आंदोलन
Apr 18, 2016, 08:16 PM ISTबिहारमध्ये दिवसाला मिळणार एकच बाटली ?
सत्ता आली तर राज्यात दारु बंदी करू, असं आश्वासन नितीश कुमार यांनी बिहारच्या निवडणुकांच्या आधी दिलं होतं
Feb 20, 2016, 12:05 PM ISTगांधीजींच्या वर्ध्यात दारुची सर्रास विक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 09:16 PM ISTउत्तर कोरियाने हँगओव्हर न होणारी दारू तयार केल्याचा केला दावा
सेऊल (दक्षिण कोरिया) : आपल्या काही ना काही भयानक कारनाम्यांनी चर्चेत असणारा उत्तर कोरिया आता अजून एका कारणाने चर्चेत आला आहे.
Jan 20, 2016, 09:31 PM ISTशिर्डीतील शाळेत मद्यपान करणाऱ्या मुख्याध्यापकाला ग्रामस्थांनी पकडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2016, 08:20 PM ISTचंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी कायम राहणार आहे. दारु कारखानदारांची याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळून लावलीय. दारुबंदीला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय. गेल्या वर्षी ही दारुबंदी लागू करण्यात आलीय.
Jan 7, 2016, 02:13 PM IST