World Organ Donation Day: केवळ किडनीच नाही तर हे अवयवही जिवंतपणीच करता येतात दान; जाणून घ्या प्रक्रिया, तज्ज्ञ काय म्हणतात...
World Organ Donation Day : आज वैद्यकीय शास्त्राने इतकी प्रगती केली आहे की, निकामी अवयवाच्या जागी नवीन अवयव देऊन माणसाला पूर्नजीवन मिळतं. जर तुम्हालाही कोणाला अवयव दान करुन एखाद्याचं जीव वाचवायचं असेल तर कुठले अवयव दान करु शकतात, काय प्रक्रिया आहे, याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेणार आहोत.
Aug 13, 2023, 08:05 AM ISTअसे करून मुलीने आपल्या आईला ठेवले कायमस्वरूपी जिवंत....
आई बाळाला जन्म देऊन एक पुर्नजन्मच अनुभवत असते. पण मुंबईत घडलेल्या एका घटनेत मुलीनेच आपल्या ब्रेन डेड आईचे अवयव दान करून तिला अनोख्या पद्धतीने कायमचे जिवंत ठेवले आहे.
Aug 3, 2017, 04:49 PM IST