loan recovery

पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Suspension of crop loan: विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Dec 29, 2023, 04:21 PM IST

लोन रिकव्हरीसाठी बॅंक एजंट धमकावतायत? RBI चे निर्देश जाणून घ्या

जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घेता आणि तुम्ही 2 इएमआय न भरल्यास, बँक तुम्हाला प्रथम स्मरणपत्र पाठवते. पण जर तुम्ही तिसरा हप्ता भरला नाही तर बँक तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवून सूचना देते. पैसे न भरल्यास बँकेद्वारे तुम्हाला डिफॉल्टर घोषित केले जाते. यानंतर बँक रिकव्हरी एजंटद्वारे ग्राहकांकडून कर्जाची वसुली सुरू करते. बँकेच्या कर्ज वसुली एजंटने तुम्हाला धमकावले तर तुम्ही थेट पोलिसात तक्रार करू शकता.

Aug 6, 2023, 02:14 PM IST

Loan EMI भरण्यासाठी बँक एजंट तुम्हाला धमकवू शकत नाही, जाणून घ्या नियम

अनेकदा आर्थिक गणित कोलमडल्याने ठरावीक तारखेला हफ्ता भरणं कठीण होऊन जातं. अशात बँक कर्जाच्या हफ्त्यासाठी तगादा लावते. 

Nov 4, 2022, 06:03 PM IST

कर्ज वसुली : RBIने उचललं मोठं पाऊल, शक्तिकांत दास यांनी दिले हे संकेत

 Shaktikanta Das on Debt recovery : वसुली एजंटांना RBIने मोठा दणका दिला आहे. वसुली एजंटांची गुंडगिरी थांबविणार, असे RBIने स्पष्ट केले आहे.  

Jun 18, 2022, 01:28 PM IST

सक्तीच्या कर्जवसुलीचा निर्णय मागे घेण्याचे सरकारचे आदेश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 31, 2017, 12:02 PM IST

निषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!

गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारनं क्रूर चेष्टा केलीय. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे कर्जवसुली थांबवण्यात आली होती. ही बंदी उठवत कर्जवसुली पूर्ववत करण्याचे आदेश देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय.

Mar 10, 2014, 08:23 PM IST