LOCमध्ये भाजपकडून खोटा हल्ला : संजय निरुपम
भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करत कारवाई केली.मात्र, भाजप सरकारने खोटा हल्ला घडवून आणला, असा थेट आरोप काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मोदी सरकारवर केला आहे.
Oct 4, 2016, 01:16 PM ISTअक्षय कुमार म्हणतो, भारतीय लष्कराचा मला गर्व आहे
उऱी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर देशभरातूने लष्कर तसेच मोदी सरकारचे अभिनंदन केले जातेय.
Sep 30, 2016, 09:00 AM ISTउरीतील शहीद जवानांच्या पत्नी, कुटुंबीयांकडून सर्जिकल स्टाईकबद्दल स्वागत
उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला आहे. मोठी लष्करी कार्यवाही करत 35 अतिरेक्यांना लष्कराने कंठस्नान घालते आहे. सर्जिकल स्टाईकबद्दल उरीतील शहीद जवानांच्या पत्नींकडून स्वागत करण्यात आले आहे.
Sep 30, 2016, 07:59 AM ISTत्या भारतीय जवानाने चुकून सीमा पार केली....
भारताच्या एका जवानाने चुकून भारताची सीमा पार केल्याची माहिती, भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिली आहे.
Sep 29, 2016, 11:34 PM IST'सर्जिकल स्ट्राईक' पाकिस्तान कधीच मान्य करणार नाही, ही पाच कारणं...
उरी हल्ल्यानंतर भारतानं आज केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' ही 'सर्जिकल स्ट्राईक' नव्हती तर पाकिस्तानवर हल्ला होता, असं म्हणत पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हल्ल्याची निंदा केलीय. हे तर उघड उघड आहे की पाकिस्तान ही कारवाई 'सर्जिकल स्ट्राईक' आहे हे कधीही मान्य करणार नाही... त्यामागे पाच महत्त्वाची कारणंही आहेत...
Sep 29, 2016, 06:52 PM ISTतर हल्ल्याचं व्हिडिओ शूटिंग सार्वजनिक करणार
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं हल्ला करून दहशतवाद्यांचे 7 तळ उद्धवस्त केले.
Sep 29, 2016, 06:03 PM ISTसॅल्युट! 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर वीरुनं दिली अशी प्रतिक्रिया...
उरी हल्ल्यानंतर आज भारतानं पाकव्याप्त काश्मीर भागात 'सर्जिकल स्ट्राईक' देत दहशतवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं. यानंतर भारतीयांनी भारतीय जवानांच्या या शौर्याचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलंय.
Sep 29, 2016, 05:24 PM ISTपाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय सैन्याची कारवाईने देशभरात स्वागत
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सैन्यदलानं केलेल्या कारवाईचं देशभरात स्वागत होत आहे. मुंबईत भाजप कार्यालयाबाहेरही फटाके फोडून हा आनंद व्यक्त करण्यात आला.
Sep 29, 2016, 03:47 PM ISTBreaking : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
पंतप्रधानांनी बोलावली महत्त्वाची बैठक
Sep 29, 2016, 02:18 PM ISTपाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारताचे सर्जिकल ऑपरेशन : 10 प्रमुख गोष्टी
उरी हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात झालेल्या कॅबिनेट कमिटीच्या बैठकीनंतर भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी भारतीय सेनेने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात काल सर्जिकल ऑपरेशन केल्याची माहिती दिली.
Sep 29, 2016, 01:37 PM ISTउरी हल्ल्यानंतर भारताचा ‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविषयी घेतलेली कडक भूमिका कायम राखत इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 28, 2016, 08:16 AM ISTपाकिस्तानसाठी चीनी लष्कर तैनात करणार
पाकिस्तानमध्ये चीनचे लष्कर लवकरच तैनात होणार आहे. सुरक्षा एजन्सींनी याची माहिती सरकारला दिली आहे.
Mar 13, 2016, 09:01 PM ISTसुरक्षा दलाकडून पाच जिवंत बॉम्ब निकामी
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील मंडी परिसरातील अझमबाद गावात रविवारी पाच जिवंत बॉम्ब सापडले, असे पोलिसांनी सांगितले.
Mar 1, 2016, 12:34 AM ISTकाश्मीर लष्करमुक्त करा - नवाझ शरीफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 02:55 PM ISTनवाझ शराफींचा पुन्हा काश्मीर राग, म्हणाले यूएनचं सर्वात मोठं अपयश
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत काश्मीर मुद्द्यावर पुन्हा भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. नवाझ शरीफ म्हणाले काश्मीर मुद्द्याबाबत संयुक्त राष्ट्र अपयशी ठरलाय. याबाबतीत शांततेनं आणि चर्चेनं मार्ग काढण्याची गरज आहे.
Oct 1, 2015, 09:09 AM IST