lockdown

Amravati Guardian Minister Yashomati Thakur Oppose CM Uddhav Thackeray Break The Chain PT3M19S

Video | यशोमती ठाकूर यांचा मिशन 'ब्रेक द चेन'ला विरोध

Amravati Guardian Minister Yashomati Thakur Oppose CM Uddhav Thackeray Break The Chain

Apr 7, 2021, 05:20 PM IST

कोरोनाचा कहर, 'या' जिल्ह्यात 8 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत आहे.

Apr 7, 2021, 03:43 PM IST

राज्य सरकारच्या कठोर नियमात आता आणखी काही बदल

'Break the Chain' : कोविड 19 संसर्ग (COVID-19) रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या ब्रेक द चेन उपाययोजनेअंतर्गत  5 एप्रिल 2021 रोजी काढलेल्या कोरोना ( Coronavirus) निर्बंध आदेशाच्या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

Apr 7, 2021, 12:41 PM IST

World Health Day । कोरोना काळात इतर व्याधी असलेल्या व्यक्तींनी काय करावे, डॉक्टरांनी दिला इशारा

 World Health Day :आज जागतिक आरोग्य दिवस.  जगभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना काळात नियमित तपासणी केली नाही तर आरोग्याबाबत अनियमितपणा जिवावर बेतू शकतो.

Apr 7, 2021, 11:51 AM IST

Covid-19 : अचानक देशभरात का वाढला कोरोना? डॉ. हर्ष वर्धन यांनी दिले 'हे' कारण

देशाची चिंता वाढत असताना हा कोरोना का वाढला आहे, याचे कारण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन  (Harsh Vardhan) यांनी सांगितले आहे. 

Apr 7, 2021, 10:25 AM IST

चिंता वाढवणारी बातमी, कोरोना रुग्णवाढीने गाठला नवा उच्चांक

देशाची चिंता वाढवणारी बातमी. कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णवाढीचा (COVID19 cases) उच्चांक नोंदवला गेला आहे. 

Apr 7, 2021, 09:50 AM IST

COVID-19 : रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे बाधितांचा आकडा वाढत आहे. 

Apr 7, 2021, 08:18 AM IST

COVID-19 Vaccination : सर्वांना कोरोना लस देणार का, यावर केंद्र सरकारकडून हे उत्तर

देशात वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. 

Apr 7, 2021, 07:47 AM IST
Aurangabad Vyapari Mahasang Oppose Government For Lockdown PT4M14S

औरंगाबाद | व्यापाऱ्यांचा निर्बंधांना विरोध

Aurangabad Vyapari Mahasang Oppose Government For Lockdown

Apr 6, 2021, 09:50 PM IST

कोरोनात लग्नाला जाताय... आधी ही टेस्ट करा आणि मगच लग्नाला जा, येणारा खर्च आहेर समजा

कोरोना काळात ज्यांच्या घरी लग्न आहे किंवा ज्यांना लग्नाला उपस्थिती लावायची आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी देखील आहे.

Apr 6, 2021, 04:53 PM IST