lok maze sangati

Maharastra Politics: शिवसेना-भाजप युती कोणामुळे तुटली? आत्मचरित्रात शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट!

Sharad Pawar Autobiography: फडणवीस यांनी सरकार टिकवून ठेवण्यासाठी आणि स्थैर्यासाठी 'मातोश्री'वर जात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालवला, असं शरद पवार त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये (Lok Maze Sangati) म्हणतात.

May 4, 2023, 11:14 PM IST

Sharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ LIVE

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. 

May 2, 2023, 01:02 PM IST

Sharad Pawar Resigns: शरद पवार आणि राजकीय कारकिर्दीतील त्यांचे मास्टर स्ट्रोक

Sharad Pawar Resigns From NCP President: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रातील राजकारणात पु्न्हा एकदा खळबळ माजली. या पुस्तकातून त्यांनी पहाटेच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचे सरकार जाण्यापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. 

May 2, 2023, 12:48 PM IST

...म्हणून महाविकास आघाडीचे सरकार गेले; शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर फोडलं खापर

Sharad Pawar Book: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. या पुस्तकातून शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणाबाबत अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. 

May 2, 2023, 11:33 AM IST