lok sabha election 2019

लोकसभा निवडणूक लढवणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

 पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणू न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

Sep 15, 2019, 11:59 AM IST

लोकसभा निवडणुकीत मदत नाही, उर्मिला मातोंडकरचे पत्र उजेडात

मुंबई काँग्रेसमधल्या वादाला आता नवं वळण लागले आहे. उर्मिला मातोंडकरने तोफ डागणारं पत्र आता उजेडात आले आहे. 

Jul 9, 2019, 11:50 AM IST

'पराभवाआधी मेलो का नाही?'; चंद्रकांत खैरे भावूक

चंद्रकांत खैरे यांचा हर्षवर्धन जाधव यांच्यावर सनसनाटी आरोप

Jun 9, 2019, 04:04 PM IST

संघाच्या कार्यकर्त्यांकडून 'ही' गोष्ट शिकाच; शरद पवारांचा कानमंत्र

संघाप्रमाणे प्रचाराची यंत्रणा उभारली पाहिजे.

Jun 7, 2019, 07:43 AM IST

विरोधकांच्या पराभवाला राहुल गांधींच जबाबदार, पवारांचा निष्कर्ष

 लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं राष्ट्रवादीकडून विश्लेषण 

Jun 6, 2019, 06:14 PM IST

ममता बॅनर्जींची गुप्त बैठक; संघाशी लढण्यासाठी दोन नव्या पथकांची स्थापना

भाजपमध्ये गेलेल्या लोकांची यादी तयार करण्याचे आदेश

Jun 1, 2019, 11:26 AM IST

अमित शहांच्या टीममधल्या या ३ नेत्यांनी ममता दीदींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला

पश्चिम बंगालमधील भाजपच्या यशामागे या ३ नेत्यांची मेहनत

May 28, 2019, 07:34 PM IST

निवडणूक निकालानंतर सहाव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

 पेट्रोलच्या किंमती वाढण्याचे सत्र मंगळवारी सलग पाचव्या दिवशीही सुरु राहीले.

May 28, 2019, 04:55 PM IST

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला रजनीकांत राहणार उपस्थित

मोदींच्या मंत्रीमंडळाचा येत्या 30 मे रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

May 28, 2019, 04:21 PM IST
Congress In Search How To Survive After Loosing Lok Sabha Election PT3M6S

VIDEO | काँग्रेस पक्षनेतृत्वासमोर आव्हानांचा डोंगर

VIDEO | काँग्रेस पक्षनेतृत्वासमोर आव्हानांचा डोंगर

May 28, 2019, 08:35 AM IST

'रात्री 2 वाजेपर्यंत बैठक मग पहाटे फोन करुन उठवायचे अमित शाह'

मुख्यमंत्र्यांनी सभेला संबोधित करताना विजयाचे एक गुपित सांगितले. 

May 27, 2019, 05:47 PM IST

निवडणुकीतल्या विजयानंतर नरेंद्र मोदी आईच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आईची भेट घेतली.

May 26, 2019, 09:41 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आईची भेट घेणार

सोमवारी पंतप्रधान मोदी वाराणसी पोहचणार आहेत

May 26, 2019, 12:30 PM IST

मोदींसाठी अशीही 'दिवानगी'...

... तो छातीवर चाकूने मोदी लिहित होता

May 26, 2019, 11:12 AM IST
lok sabha election 2019 Raju Shetty targets Prakash Ambedkar after loss PT2M2S

'...तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतली'

'...तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतली'

May 26, 2019, 12:05 AM IST