लोकसभा निवडणूक : सातव्या टप्प्यासाठी आज मतदान
देशात सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात 7 राज्य आणि दोन केंद्रशासीत प्रदेशातल्या 89 मतदारसंघांचा समावेश आहे.
Apr 30, 2014, 08:08 AM ISTकाँग्रेस बुडणारं जहाज, सोनिया-राहुलचे दिवस संपले: नरेंद्र मोदी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीनं सोमवारी सांगितलं की काँग्रेस एक बुडणारं जहाज आणि आई-मुलगा (सोनिया आणि राहुल गांधी) दोघांचेही दिवस आता संपलेले आहेत.
Apr 29, 2014, 09:52 AM ISTरामदेवबाबांच्या कार्यक्रमांना लखनऊमध्ये बंदी
योगगुरू रामदेवबाबांना त्यांनी केलेलं वादग्रस्त विधान चांगलंच भोवलंय. आपल्या वक्तव्यावर माफी मागितल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झालीय.
Apr 27, 2014, 02:45 PM ISTगोव्यात ७८ टक्के मतदान, त्रिपुरा, आसाममध्येही चांगले
गोव्यात उत्साहात मतदान झाले. सरासरी ७८ टक्के मतदान झाले आहे. दक्षिण गोव्यात 75 टक्केपेक्षा जास्त तर उत्तर गोव्यात 76 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले. तर त्रिपुरात 81 टक्के मतदान झाले. तर आसाममध्ये 75 टक्केच्या जवळपास मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Apr 12, 2014, 06:45 PM ISTलोकसभा : चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
लोकसभा निवडणुकीत आज देशातील चौथ्या टप्पात मतदानाला सुरूवात झालीये. एकूण सात जागांसाठी निवडणूक होतेय.
Apr 12, 2014, 08:38 AM ISTमोदींपुढे मित्र पक्षांचं पाठबळं हे एक आव्हान?
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर भाजपला मित्र पक्षांची मदत महत्वाची ठरणार आहे. कारण यापूर्वीही अटलबिहारी वाजपेयी यांना ही सरकार स्थापण्यासाठी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. एका मताने बहुमताचा प्रस्ताव बारगडला होता, हा इतिहास आहे.
Apr 4, 2014, 10:15 PM ISTरणसंग्राम २०१४ - पक्षांची सद्यस्थिती
लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे, सोळाव्या लोकसभेत विजय मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशा परिस्थितीत कोणता पक्ष कोणत्या स्थितीत आहे, हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
Apr 4, 2014, 10:07 PM ISTजयललिता - तामिळनाडूला पहिल्यांदा पीएमपदाची संधी?
आपल्या जीवनात कठीण परिस्थितीचा संघर्ष करून, सतत पुढे जात रहाणं, हा ध्यास जर कुणी ठेवला असेल, तर ते नाव आहे जयललिता.
Apr 4, 2014, 03:18 PM ISTममता बॅनर्जीः पंतप्रधानांच्या शर्यतीत आघाडीवर
राजकारणाच्या पटलावर ममता बॅनर्जी यांचे वेगळेच स्थान आहे. खूप मेहनतीनंतर त्यांनी आपले राजकीय स्थान मिळवले आहे. ममता या बिनधास्त आहेत, त्या कोणत्यावेळी कोणाची साथ देतील आणि सोडून देतील हे कोणी सांगू शकत नाही. एकेकाळी त्या यूपीए सरकारमध्ये सहभागी होत्या. पण आपल्या अटींवर सरकारने काम केले नाही म्हणून त्या सरकारमधून बाहेर पडल्या.
Apr 4, 2014, 03:04 PM ISTमायावती - `बहेनजी`नाही व्हायचंय पंतप्रधान?
लोकसभा निवडणूक २०१४मध्ये बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. सध्या मायावती राहुल गांधी, नरेंद्र मोदी, मुलायम सिंह यादव आणि अरविंद केजरीवाल या आपल्या विरोधकांपेक्षा कमी दिसतायेत आणि त्या प्रचार रॅलीही कमी करतायेत. मात्र निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची रणणिती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तयार केलीय.
Apr 4, 2014, 02:19 PM ISTमुलायम सिंह यादव: किंग किंवा किंगमेकर?
मुलायम सिंह यादव यांचं उत्तर प्रदेश आणि देशातील राजकारणात मोठं नाव आहे आणि त्यांचा राजकारणातील अनुभवही तगडा आहे. राज्यातील राजकारणात सर्व काही मिळवल्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मुलगा अखिलेश यादव यांच्यावर सोपवली आणि आता ते स्वत:ला देशाच्या राजकारणात झोकून दिलंय. आता त्यांची नजर आहे ती आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकीवर...
Apr 4, 2014, 01:33 PM ISTनितीश कुमारः दिल्लीचे ‘स्वप्न’
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जन्म 1 मार्च 1951 रोजी पाटणाच्या बख्तियारपूरमध्ये झाला. नितीश कुमार यांच्या वडिलांचं नाव श्री कविराज राम लखन सिंह आणि आईच नाव श्रीमती परमेश्वरी देवी आहे.
Apr 4, 2014, 12:45 PM ISTअरविंद केजरीवालः राजकारणातील ‘आम आदमी’
इंजिनिअर ते नोकरशाह आणि नोकरशाह ते सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता ते राजकारणी बनलेले अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीला दिल्लीत सत्तेत आणून राजकीय विचारधारा बदलली.
Apr 4, 2014, 12:27 PM ISTराहुल गांधीः ‘युवराजा’ची वाट बिकट
विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलीटी म्हणजे महान शक्तींसोबत महान जबाबदारी येते. पण दुदैवाची गोष्ट म्हणजे हा प्रकार काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधीच्या बाबतीत लागू होत नाही..
Apr 4, 2014, 11:50 AM ISTनरेंद्र मोदी – ७ रेसकोर्स रोडसाठी रेस
२०१४ च्या लोकसभा निवडणुका या चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषविणारे आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याभोवतीच फिरताना दिसत आहे.
Apr 4, 2014, 11:39 AM IST