lok sabha

पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर सातारा लोकसभा लढावी; शरद पवार गटाची ऑफर?

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव पवार पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Apr 3, 2024, 05:57 PM IST

उदयनराजेंचं ठरलं! साताऱ्यातून निवडवणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले 'भाजपाच्या...'

LokSabha: उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेतून निवडणूक लढण्यावर आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्याला जे काय सांगायचं आहे ते सांगितलं असल्याचं सांगत सूचक विधानही केलं आहे. 

 

Mar 27, 2024, 05:25 PM IST

'तुम्ही पाठिंबा दिलेले तुरुंगात...,' संजय निरुपमांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, 'ऑफर असणाऱ्यांनी विचार करावा'

LokSabha: लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा होऊ लागल्यानंतर महाविकास आघाडीमधील मतभेद समोर येऊ लागले आहेत. उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते उघडपणे टीका करु लागले आहेत.

 

Mar 27, 2024, 04:43 PM IST

LokSabha: बारामतीचा उमेदवार बदलणार नाही, अजित पवारांचा निर्णय; विजय शिवतारेंबद्दल म्हणाले 'एकनाथ शिंदेंनी त्यांचा...'

LokSabha: बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असताना शिंदे गटातील विजय शिवतारे यांनी जाहीर विरोध केला आहे. दरम्यान अजित पवारांनी बारामतीमधील उमेदवार बदलणार नाही असं स्पष्ट केलं आहे. 

 

Mar 26, 2024, 02:45 PM IST

LokSabha: 'ही मोदी विरुद्ध राहुल गांधी लढाई', देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं रणशिंग, 'आम्ही 45 पार जाणारच'

LokSabha: महायुतीला 45 च्या पुढे जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच ही निवडणूक देशात मोदींचं राज्य आणायचं की राहुल गांधींना संधी द्यायची याचा निर्णय करणारी आहे असं म्हटलं आहे. 

 

Mar 26, 2024, 01:50 PM IST
Mahadev Jhankar To Contest Parbhani Lok Sabha Election But From Which Party PT2M28S

VIDEO | जानकर बारामतीऐवजी परभणीतून निवडणूक लढणार

Mahadev Jhankar To Contest Parbhani Lok Sabha Election But From Which Party

Mar 26, 2024, 01:45 PM IST