5 वर्षात गरीबांसाठी 3 कोटी नवीन घर बांधणार, वर्ध्यात पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
PM Narendra Modi On New Home: बारशाला गेला आणि बाराव्याला आला अशी मराठीत म्हण असल्याचे सांगत त्यांनी कॉंग्रेसला टोला लगावला.
Apr 19, 2024, 05:37 PM ISTBig Breaking! छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?
छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
Apr 19, 2024, 03:20 PM ISTLoksabha Election 2024 | जळगावमध्ये वंचितला झटका; प्रफुल्ल लोढा यांची माघार
Loksabha Election 2024 Jalgaon VBA Praful Lodha Withdraw Nomination For Lok Sabha
Apr 19, 2024, 03:20 PM ISTनिवडणूक अधिकाऱ्यांना Election Duty चा किती पगार मिळतो?
Election Duty Worker Salary: निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या संख्येनं सरकारी कर्मचाऱ्यांना करण्यात आलं नियुक्त.
Apr 19, 2024, 03:06 PM ISTVIDEO | सिंधुदुर्गातून राणेंचे कार्यकर्ते रत्नागिरीकडे रवाना
Narayan Rane For File Nomination At 11 AM For Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency
Apr 19, 2024, 11:55 AM ISTVIDEO | नितीन गडकरींसमोर विकास ठाकरेंचं आव्हान
Nagpur Nitin Gadkari On Voting For Lok Sabha Election 2024
Apr 19, 2024, 11:40 AM ISTगॉगल लावून मतदानकेंद्रात येणाऱ्या 'या' महिला अधिकाऱ्यांचा फोटो व्हायरल; राजकारणाला ग्लॅमरची जोड
Lok Sabha Election 2024 Voting News : निवडणुकीच्या रणधुमाळीत चर्चा आणखी एका महिला निवडणूक अधिकाऱ्यांची. तुम्ही पाहिले का फोटो?
Apr 19, 2024, 11:03 AM IST
'शेवटी, प्रत्येक मत...', विदर्भात मतदानाला सुरुवात होताच PM मोदींची मराठीतून पोस्ट
Lok Sabha Nivadnuk 2024 Phase 1 Voting: विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून पंतप्रधान मोदींनी सकाळीच मराठीमध्ये एक पोस्ट केली आहे.
Apr 19, 2024, 08:08 AM ISTVIDEO | दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी
JP Gavit Dindori Lok Sabha Candidate
Apr 18, 2024, 08:20 PM ISTधाराशीव: ओमराजे निंबाळकर आज आदित्य ठाकरे, रोहित पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार
Omraje Nimbalkar To File Nomination For Dharashiv Lok Sabha Constituency
Apr 16, 2024, 02:10 PM ISTरत्नागिरी लोकसभेसाठी विनायक राऊत आज भरणार अर्ज
MVAs Vinayak Raut On Filing Nomination For Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency
Apr 16, 2024, 02:00 PM ISTलोकसभेचा रणसंग्राम | 5 दिग्गज उमेदवार अर्ज भरणार
लोकसभेचा रणसंग्राम | 5 दिग्गज उमेदवार अर्ज भरणार
Apr 16, 2024, 10:35 AM IST'स्लीपर वंदे भारत'ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार 'वंदे भारत'
BJP Manifesto 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज (14 एप्रिल) संकल्प पत्र नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
Apr 14, 2024, 03:11 PM ISTमाढाचा सस्पेन्स पुढील 3 दिवसात संपणार! शरद पवारांच्या उमेदवाराचं नाव पाहून फडणवीसांना बसणार धक्का?
Madha LokSabha Constituency: महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला शरद पवार गट लोकसभेच्या एकूण 10 जागा लढणार आहे. यापैकी 9 जागांवरील उमेदवारांची घोषणा पक्षाने यापूर्वीच केली असून केवळ एका जागेवरील सस्पेन्स कायम आहे.
Apr 10, 2024, 01:28 PM IST'भाजपाच जिंकणार आहे, पण...', शशांक केतकरचं रोखठोक मत; पवार, शाहांचाही केला उल्लेख
Shashank Ketkar on Lok Sabha Election 2024 : शशांकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय लोकसभा निवडणूकीवर वक्तव्य केलं आहे.
Apr 5, 2024, 05:15 PM IST