lok sabha

भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम; संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर

Maharashtra politics  : महायुतीच्या लोकसभा उमेदवारांची घोषणा उद्याच होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Mar 5, 2024, 10:01 PM IST

Loksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.

Mar 5, 2024, 08:37 AM IST

LokSabha: 'पंतप्रधान म्हणाले होते, तुला माफ करणार नाही,' तिकीट नाकरल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांचा मोठा खुलासा

LokSabha: भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाने (BJP) या यादीतून भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांचं नाव वगळलं आहे. दरम्यान पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी यामागील शक्यता सांगितली आहे. 

 

Mar 4, 2024, 10:46 AM IST

भाजपाने 100 उमेदवारांच्या नावावर केलं शिक्कामोर्तब! पंतप्रधान मोदींसह मध्यरात्री खलबतं

BJP Candidates List For Lok Sabha 2024: भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी  100 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींसह झालेल्या बैठकीनंतर ही नावं निश्चित करण्यात आली आहेत. 

 

Mar 1, 2024, 12:09 PM IST

'कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, मोदींनी..'; 'अब की बार 400 पार'वर अमित शाह स्पष्टच बोलले

Amit Shah On Can BJP Can Cross 400 Seats Mark: वेगवेगळ्या सर्वेक्षणांची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Feb 29, 2024, 03:05 PM IST
Mahayuti Struggle For Shirur Lok Sabha Election Constituency PT1M31S

VIDEO | शिरुर लोकसभा जागेसाठी महायुतीत रस्सीखेच

Mahayuti Struggle For Shirur Lok Sabha Election Constituency

Feb 29, 2024, 11:40 AM IST
BJP First List Of Lok Sabha Candidate Coming Soon PT1M30S

भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी 1 मार्चला - सूत्र

भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी 1 मार्चला - सूत्र

Feb 25, 2024, 12:00 PM IST

सत्ता उपभोगण्यासाठी तिसऱ्यांदा जिंकायचे नाही, अजून खूप निर्णय बाकी - पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi: भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान मोदींनी रविवारी संबोधित केले. 2024 मध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून आपण लोकसेवा आणि राष्ट्रसेवेचा अतुलनीय इतिहास रचणार आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Feb 18, 2024, 04:24 PM IST

केंद्र सरकारकडून वार्षिक उत्पन्नासंदर्भातील मोठी आकडेवारी जाहीर; पाहा यामध्ये तुम्हीही येता का

Salary News : संसदेत सध्या सुरु असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले जात असून, याचदरम्यान देशातील नागरिकांच्या वेतनासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

 

Feb 8, 2024, 11:11 AM IST

भाजप 370, तर एनडीए 400 पार, मोदींचा नारा, तर काँग्रेसला टाळं लावण्याची वेळ.. वाचा भाषणातील ठळक मुद्दे

PM Modi Lok Sabha Speech: लोकसभेत राष्ट्रपाती द्रोपदी मुर्मु यांच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि इंदारी गांधी यांच्यावर टीका करताना पीएम मोदी यांनी यावेळी एनडीए 400 पार जागा जिंकेल अशी घोषणा केली. 

Feb 5, 2024, 06:47 PM IST