lokayukta enquiry

प्रकाश मेहतांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; धनंजय मुंडेंची मागणी

आता किमान जनाची नाही तर मनाची लाज वाटून प्रकाश मेहता यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा

Jun 6, 2019, 01:34 PM IST

मोठी बातमी: एफएसआय घोटाळ्यात प्रकाश मेहता दोषी; लोकायुक्तांचा अहवाल

मेहता यांनी ही फाइल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता.

Jun 6, 2019, 10:50 AM IST