loksabha 2024

Does Maratha not come in M ​​factor Uddhav Thackeray's question PT1M5S

तिसरी बार एनडीए सरकार! नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन

NDA : नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या नेतेपजी निवड करण्यात आलीय. नितीश, चंद्राबाबू यांच्यासह मित्रपक्षांनी पाठिंब्याचे पत्र दिलीय. त्यामुळे जदयू, टीडीपीच्या भूमिकेवरील चर्चांना पूर्णविराम मिळालाय. 

Jun 6, 2024, 07:06 AM IST

नीतिश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंचं एनडीएला समर्थन, मंत्रिपदांसाठी चंद्राबाबूंचं दबावतंत्र?

NDA : एनडीएच्या बैठकीत सर्व पक्षांनी नरेंद्र मोदी यांना आपला नेता निवडलं आहे. येत्या 8 जूनला भाजप प्रणित एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. नीतीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनीही एनडीएला समर्थन जाहीर केलं आहे.

Jun 5, 2024, 07:17 PM IST

ठाकरेंच्या शिवसेनेला जनतेचा कौल, राज्यात शिवसेना vs शिवसेना लढतीत 8 जागांवर मशाल, शिंदेंना किती जागा?

Maharashtra Nivadnuk Nikal 2024: लोकसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होत आहेत. राज्यातील नागरिकांनी उद्धव ठाकरे यांना कौल दिला आहे. 

Jun 4, 2024, 06:22 PM IST

लोकसभा निकालानंतरच महायुतीत विधानसभेची रणनिती ठरणार, 'या' गोष्टीवर ठरवणार जागावाटप

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा बाकी आहे. 1 तारखेला शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून 4 तारखेला निकाल लागणार आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेत एकत्र लढले होते. 

May 28, 2024, 03:20 PM IST

लोकसभा निवडणुकीत महायुतीविरोधात लढले, आता शांतिगिरी महाराजांनी केली मोठी घोषणा...

Loksabha 2024 : नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात उभे असलेले शांतिगिरी महाराज आता पंतप्रधान नरेंद मोदी यांचा प्रचार करणार आहेत. शांतिगिरी महाराज वाराणसीला रवाना होणार असून यापूर्वी त्यांनी ही घोषणा केली आहे. 

May 25, 2024, 05:11 PM IST

'भाजपला आता संघाची गरज नाही, आम्ही सक्षम' जे पी नड्डा यांच्या वक्तव्याने राजकारण पेटलं

JP Nadda on RSS : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांनी RSSबद्दल केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतीय. ऐन निवडणुकीच्या मध्यातच नड्डा यांनी हे वक्तव्य केलंय. भाजपला आता संघाची गरज नसल्याचं वक्तव्य जे.पी.नड्डांनी केलंय. त्यामुळे नड्डांच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटलाय. 

May 18, 2024, 05:29 PM IST

'आमचं सरकार आल्यावर...'. मुलुंड राड्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचा पोलिसांना इशारा

Mulund Rada : मुलुंडमधील राडा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना भोवला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंडमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते.

May 18, 2024, 03:14 PM IST

'हा आत्मा' नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही' शरद पवारांचा इशारा

Loksabha 2024 : बीकेसी मैदानावर इंडिया महाविकास आघाडीची परिवर्तन सभा संपन्न झाली. या सभेला इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेत इंडिया आघाडीने पीएम मोदींवर हल्लाबोल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही असा इशारा यावेळी मल्लिकार्जून खर्गे यांनी दिला.

May 17, 2024, 10:34 PM IST

'तुमच्यात हिंमत असेल तर...' उद्धव ठाकरे यांचं पीएम मोदींना खुलं आव्हान

Loksabha India Sabha : जशा चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते, तसंच चार जूननंतर तु्म्ही चार जूननंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल देशाचे पंतप्रधान नाही असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महाविकास आघाडीची मुंबईतल्या बीकेसीत सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

May 17, 2024, 08:43 PM IST