loksabha election 2019

LoksabhaElection2019 : राष्ट्रवादीची संभाव्य उमेदवारांची पहिली यादी

पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार मात्र या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार

Mar 12, 2019, 01:58 PM IST

भाजपची २९ पक्षांसोबत युती, बदलत्या समीकरणांमुळे मात्र नरमाईची भूमिका

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची २९ मित्रपक्षांसोबत हात मिळवणी

Mar 12, 2019, 01:52 PM IST
Ground Report On Sena BJP Party Candidate From Mumbai Constituency PT2M22S

मुंबई | सेना- भाजप सध्याच्या खासदारांनाच तिकीट देणार?

मुंबई | सेना- भाजप सध्याच्या खासदारांनाच तिकीट देणार?

Mar 12, 2019, 01:50 PM IST

LoksabhaElection 2019 : सुजय विखे यांचा भाजपात प्रवेश

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. 

Mar 12, 2019, 01:30 PM IST

LoksabhaElection2019 : पवार कौटुंबिक कलहाच्या डोहात?

पवारांसारखा मुरलेला राजकारणी अचानक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार का घेतो?

Mar 12, 2019, 12:22 PM IST

निवडणूक न लढण्याचा निर्णय बदला, रोहित पवारांचं आजोबांना आर्जव

शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यासाठी जागा सोडली हे काही रोहित पवार यांना पटलेलं नाही?

Mar 12, 2019, 11:52 AM IST

मोदींच्या बालेकिल्ल्यातून राहुल गांधी फुंकणार निवडणुकीचं रणशिंग

बैठकीनंतर जाहीर सभेत पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम 

Mar 12, 2019, 11:31 AM IST

राष्ट्रवादीच्या या मतदार संघात भाजपला उमेदवार सापडेना!

इतर पक्षातील सक्षम उमेदवार आयात करून त्याला उमेदवारी देण्याच्या दृष्टीनंही भाजपाची चाचपणी सुरु आहे

Mar 12, 2019, 11:00 AM IST

एका ईव्हीएम मशीनची किंमत किती? यंदा काय आहे खास

भारतात निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबद्दल जाणून घ्या सर्व काही...

Mar 12, 2019, 10:59 AM IST

आदित्य ठाकरेही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

निवडणुकीला उभं राहणारी ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती ठरणार आदित्य?

Mar 12, 2019, 10:22 AM IST

'पटोलेंना उमेदवारी म्हणजे सामाजिक सलोखा धोक्यात'

'नागपूर संघाचं मुख्यालय असूनही नागपुरात सामाजिक सलोखा आजवर कायम राहिलाय'

Mar 12, 2019, 09:50 AM IST

राधाकृष्ण विखे पाटलांची गोची, राजीनामा देणार?

शेवटच्या क्षणापर्यंत नगरची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून विखेंनी प्रयत्न केले, पण...

Mar 12, 2019, 08:47 AM IST

Loksabha Election 2019 : एअर स्ट्राईकचा असाही फायदा; मोदींच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ

त्यांच्या मंत्रीमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची लोकप्रियतेतही वाढ 

Mar 12, 2019, 07:33 AM IST

मी कॉंग्रेसमध्ये जाणारच- संजय काकडे

भाजपामध्ये नवंजुनं असं काही सुरू आहे, त्याला कंटाळून कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Mar 11, 2019, 11:36 PM IST

मुंबईत युतीचे सध्याचेच खासदार रिंगणात, किरीट सोमय्यांचा अपवाद ?

आम्ही किरीट सोमय्यांचा प्रचार करणार नाही हे ईशान्य मुंबईच्या शिवसैनिकांनी जाहीर केले आहे. 

Mar 11, 2019, 09:42 PM IST