loksabha election

'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'

Uddhav Thackeray Group Over Hindu Muslim Population Report: मोदी यांना वाटते की, हिंदूंची लोकसंख्या भरमसाट वाढवायला हवी. मग या वाढत्या लोकसंख्येला नोकऱ्या, घरे, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याची क्षमता मोदी व त्यांच्या लोकांत आहे काय? असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

May 11, 2024, 07:25 AM IST

Ketaki Chitale : 'तुम्हाला लाज कशी वाटत नाही ठाकरे?', अभिनेत्री केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

Ketaki Chitale on Uddhav Thackeray : अभिनयामुळे कमी पण वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या केतकी चितळेने आता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला अन् वादग्रस्त वक्तव्य केलं.

May 10, 2024, 07:29 PM IST

मासिक पाळीच्या रक्ताने काळ्या जादूचे आरोप ते निवडणूक प्रचार..; शेखर सुमनचं कंगनाबद्दलचं वक्तव्य चर्चेत

Shekhar Suman On Son's Ex-Girlfriend: शेखर सुमनने नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आपल्याला कालपर्यंत याची कल्पना नव्हती. जे काही घडून आलंय त्यासाठी मी देवाचे आभारी मानतो असं शेखर सुमने भाजपा प्रवेशानंतर म्हटलं. मात्र त्यानंतर पुत्राच्या पूर्वीच्या गर्लफ्रेण्डसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरुन त्याने रंजक उत्तर दिलं. जाणून घ्या हा प्रश्न नेमका काय होता आणि त्याने काय उत्तर दिलं.

May 10, 2024, 03:47 PM IST

Bhendwal Ghatmandni : पाऊस- पाणी, नैसर्गिक आपत्ती? काही तासांत महाराष्ट्रातील सर्वात मोठी भविष्यवाणी

Bhendwal Ghatmandni : राज्याच्या 'या' खेड्यातील घटमांडणी का आहे इतकी खास? काही तासांतच जाहीर होणार महत्त्वाची भाकीतं... 

May 10, 2024, 01:11 PM IST

'बाळासाहेब-माँसाहेबांविरुद्ध मोदींनी अत्यंत दळभद्री..'; राऊत संतापून म्हणाले, 'तुम्ही औरंगजेबचे..'

Sanjay Raut Comment: एका जाहीर सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटावर निशाणा साधता केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत खासदार संजय राऊत यांनीकठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

May 10, 2024, 11:16 AM IST

भाजपा नेत्याच्या अल्पवयीन मुलाने EVM वरील बटण दाबून केलं मतदान! धक्कादायक Video समोर

BJP Leader Minor Son Voted Video: या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा मतदानकेंद्रावर मतदान करताना दिसत आहे. सदर व्हिडीओ भाजपा नेत्यानेच शूट केल्याचं दिसून येत आहे.

May 10, 2024, 07:57 AM IST

Video : मतदानानंतर EVM घेऊन जाणारी बस जळून खाक! सुदैवाने 36 अधिकारी बचावेल; पण..

Bus Carrying EVM Caught Fire: या बसमध्ये मतदानाशीसंबंधित 36 कर्मचारी प्रवास करत होते. अचानक या बसने पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

May 10, 2024, 07:21 AM IST

'15 सेकंदात कुठे गेले समजणार नाही,' नवनीत राणांच्या आव्हानाला ओवेसींनी दिलं उत्तर, 'हवं तर 1 तास घ्या, पण...'

Asaduddin Owaisi on Navneet Rana: अमरावतीमधून भाजपाच्या उमेदवार असणाऱ्या नवनीत राणा यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांनी 2013 मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानावर आव्हान देत जुना वाद नव्याने उकरुन काढला आहे. दरम्यान नवनीत राणा यांच्या विधानानुळे नवा वाद रंगला आहे. 

 

May 9, 2024, 08:28 PM IST

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस, सलीम कुत्ता डान्सप्रकरणी नोटीस बजावल्याची माहिती

सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. मात्र ही नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 

May 9, 2024, 11:48 AM IST

'उद्धव ठाकरेंचा तोल गेलाय, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज'; फडणवीसांची जहरी टीका

 Devendra Fadanvis Attacks On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा तोल गेलेला आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे. त्यांनी चांगल्या मानसोपचारतज्ज्ञांना दाखवावं, अशी जहरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

May 9, 2024, 11:42 AM IST

Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणाले

Loksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या 'त्या' वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची 

 

May 9, 2024, 11:39 AM IST