loksabha election

DCM Devendra Fadnavis Brief Media Uncut Delhi PT7M17S

दक्षिण मुंबईची जागा मनसेला देणार? दिल्लीत महत्वाच्या हालचालींना वेग

Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे मनसेला एक जागा मिळणार असल्याची शक्यता आहे.

Mar 23, 2024, 07:21 PM IST

मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी! निवडणूक आयोगाचे महत्वाचे निर्देश

Maharashtra Loksabha Election:  राज्यातील पहिल्या टप्प्यात 5 मतदार संघात मतदान होणार असून यासाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे.

Mar 23, 2024, 06:36 PM IST

झुकेगा नही! कसब्यात 47 मते मिळवणारे अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

Abhijit Bichukle: हरण्याची मला खंत नाही म्हणत अभिजीत बिचुकले दरवेळेस नव्या दमाने निवडणुकीची तयारी करतात.

Mar 23, 2024, 04:59 PM IST

"धमक्या देऊ नका, तुम्हाला मुंबई, ठाण्यात यायचं आहे हे लक्षात ठेवा," संजय राऊतांचा अजित पवारांना जाहीर इशारा

LokSabha: तुम्ही बारामतीत धमक्या देत आहात. पण तुम्हाला मुंबईत यायचं आहे हे लक्षात ठेवा. रस्ता आमचाच आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ही मर्दांची सभा आहे. जे नामर्द, डरपोक होते ते सगळे सोडून गेले असंही ते म्हणाले आहेत. 

 

Mar 23, 2024, 02:46 PM IST

पंकजा मुंडेंना मराठा समाजाने दाखवले काळे झेंडे! 'एक मराठा, लाख मराठा'ची घोषणाबाजी

Pankaja Munde Shown Black Flags By Maratha: काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या आमदार कन्या आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनाही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावात प्रवेश नाकारला होता.

Mar 23, 2024, 02:35 PM IST

मराठा तरुणाने तारण ठेवले सोयाबीन, 1 लाखांचे कर्ज घेऊन भरणार लोकसभेचा उमेदवारी अर्ज

Loksabha Election:  धाराशिव तालुक्यातील कारी येथील अमोल जाधव यांनादेखील आगामी लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा आहे.  

Mar 23, 2024, 02:17 PM IST

शिंदेंचा उमेदवार अजित पवारांनी पळवला? प्रश्न ऐकताच पक्षांतर करणारा नेता म्हणाला, 'तिन्ही पक्षांमध्ये...'

Loksabha Election 2024 Shirur Constituency: निवडणुकीचं तिकीट मिळणार हे निश्चित आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावरही त्यांनी खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं. तसेच मागील निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढणार का यावरही ते बोलले.

Mar 23, 2024, 01:22 PM IST

पवारांना शह देण्यासाठी महायुतीचा खेळी! NCP विरुद्ध NCP सामना; अजित पवार गटात शिंदेंचा शिलेदार

Loksabha 2024 Election Mahayuti Seat Sharing: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाबद्दल चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या संमतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Mar 23, 2024, 12:42 PM IST

'जर आम्ही ठरवलं तर 4 ते 5 मिनिटात....,' महायुतीतील जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

LokSabha Election: महायुतीमधील जागावाटप अद्यापही अंतिम झालेलं नाही. महायुतीत काही मतदारसंघांवरुन तिढा असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा फेटाळला आहे. 

 

Mar 23, 2024, 11:43 AM IST

राज ठाकरेंना शिवसेनेचा अध्यक्ष करणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं स्पष्ट 'एकनाथ शिंदेंनी पक्ष...'

LokSabha Election: जर ठरवलं तर जागावाटपाची चर्चा 4 ते 5 मिनिटात संपेल असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तसंच मागील निवडणुकीच्या तुलनेत 7 ते 8 टक्के मतं वाढतील असंही म्हटलं आहे. 

 

Mar 23, 2024, 11:20 AM IST

नणंद भावजयाच्या प्रचाराचा धुरळा! आज इंदापूरमध्ये राजकीय महाकुंभ; कार्यकर्त्यांची मात्र भलतीच गोची

Loksabha Election 2024 : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाव्होल्टेज मतदारसंघांपैकी एक बारामती असून यातील राजकीय रंगत आता वाढताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. 

 

Mar 23, 2024, 08:15 AM IST

'..तर 'जय गुजरात'ची सक्ती लागेल!' मराठी अभिनेता म्हणाला, 'अजित पवार शाहांपुढे लाचार, उदयनराजेंचा..'

Loksabha Election 2024 Marathi Actor Viral Post: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याने लिहिलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने आपल्याला 'जय गुजरात' म्हणण्याची सक्तीही केली जाऊ शकते असा इशारा दिला आहे.

Mar 23, 2024, 08:13 AM IST

मतदारसंघ एक उमेदवार अनेक, त्यात मनसेचीही भर... आढावा शिर्डी मतदारसंघाचा

Loksabha 2024 : शिर्डीमध्ये अजून लोकसभा उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुतीसह महाविकास आघाडीतही उमेदवारावरून रस्सीखेच सुरूय. नेमकं काय आहे शिर्डीतील राजकीय चित्र. पाहूयात हा रिपोर्ट...

Mar 22, 2024, 08:40 PM IST