देशाच्या सीमा मोदी सरकारच्या काळात सुरक्षित नाहीत - मायावती
देशाच्या सीमा मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरक्षित नाहीत.
May 1, 2019, 06:31 PM ISTअखिलेश यादव यांची मोदींवर तिखट प्रतिक्रिया
नरेंद्र मोदी यांच्यावर ७२ वर्षांसाठी बंदी घालावी, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली.
May 1, 2019, 06:18 PM ISTमोदींचा फुगा तीन वर्षांतच फोडला - राहुल गांधी
मोदी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत होते, मात्र तीन वर्षांतच आम्ही त्यांचा फुगा फोडला आहे. आता मोदींमध्ये दम राहिलेला नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
May 1, 2019, 05:41 PM ISTमोदींनी यांच्यासाठी देशाला कर्जाच्या संकटात लोटले - काँग्रेस
उद्योगपती मित्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कर्जाच्या संकटात लोटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
Apr 30, 2019, 09:23 PM ISTरणसंग्राम लोकसभेचा | मुंबईतील परेल येथील मतदारांच्या मनात काय?
रणसंग्राम लोकसभेचा | मुंबईतील परेल येथील मतदारांच्या मनात काय?
Apr 28, 2019, 12:10 AM ISTरणसंग्राम एक्स्प्रेस । निवडणुकीच्या फास्ट न्यूज
रणसंग्राम एक्स्प्रेस । निवडणुकीच्या फास्ट न्यूज
Apr 28, 2019, 12:00 AM ISTमुंबई । मतदान जनजागृतीबाबत संस्था आणि विद्यार्थ्यांचा पुढाकार
मुंबईत मतदान जनजागृतीबाबत संस्था आणि विद्यार्थ्यांचा पुढाकार
Apr 27, 2019, 11:55 PM ISTनागपूर । केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती उत्तम
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती उत्तम आहे. नागपुरात दाखल झाल्यानंतर गडकरी यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. शिर्डीत एका प्रचारसभेत भाषणादरम्यान गडकरींना भोवळ आली. प्रखर उन्हामुळे गडकरी भाषण थांबवून खाली बसले. गडकरी यांची शिर्डीच्या विमानतळावर डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.
Apr 27, 2019, 11:50 PM ISTडॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले, शिवसेना सोडण्याचे कारण!
शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ का स्वीकारले याचे कारण अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी अखेर उघड केले आहे.
Apr 27, 2019, 11:31 PM ISTकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती उत्तम
नितीन गडकरींची प्रकृती उत्तम आहे. शिर्डीत एका प्रचारसभेत भाषणादरम्यान गडकरींना भोवळ आली होती.
Apr 27, 2019, 10:58 PM IST'चौकीदार चोर' म्हटल्याप्रकरणी राहुल गांधींवर गुन्हा दाखल
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Apr 27, 2019, 10:30 PM ISTभाजप उमेदवार गौतम गंभीर अडचणीत
भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
Apr 27, 2019, 10:01 PM ISTओडिशात एकत्र मतदानामुळे गोंधळाची शक्यता
ओडिशात एकत्र मतदानामुळे गोंधळाची शक्यता
Loksabha Election BJP Will Grow Seat In Odisha Says Journalists