आताच काय यापुढेही शिवसेनेसोबतच लढू! अमित शाह यांना विश्वास
२०१९ साठी शिवसेनेसोबत युती होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केलाय.
Jun 6, 2018, 06:54 PM ISTभाजपचं टेन्शन वाढलं! बहुमतापेक्षा फक्त १ जागा जास्त
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपनं जोरदार कामगिरी करत २८२ जागा जिंकल्या होत्या.
May 31, 2018, 10:48 PM ISTपालघर लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची नवी चाल
पालघर पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची नवी चाल दिसून येत आहे.
May 8, 2018, 01:24 PM ISTपालघर लोकसभा पोटनिवडणूक लढण्याबाबत शिवसेनेचं वेट अॅण्ड वॉच
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही.
May 7, 2018, 05:45 PM ISTपालघर लोकसभा पोटनिवडणूक लढण्याबाबत शिवसेनेचं वेट अॅण्ड वॉच
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 05:38 PM ISTराज्यातील लोकसभा पोटनिवणुकीत भाजपाची खरी कसोटी
राज्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक भाजपाची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी पाहणारी ठरणार आहे.
Apr 27, 2018, 03:11 PM ISTभंडारा आणि पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुका २८ मे रोजी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 05:08 PM ISTपुढच्या वर्षी भारतात होणार नाही आयपीएल! हे आहे कारण
आयपीएलचा ११वा मोसम सध्या भारतात सुरु आहे.
Apr 25, 2018, 09:28 PM ISTसरन्यायाधिशांविरोधातला महाभियोग मंजूर होणं शक्य आहे?
विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे
Apr 20, 2018, 07:30 PM ISTलोकसभेसाठी मुंबईतील या जागेवर रामदास आठवलेंचा डोळा?
रामदास आठवले यांचा लोकसभेच्या दक्षिण मुंबईच्या जागेवर डोळा आहे की काय?
Apr 11, 2018, 02:06 PM ISTनवी दिल्ली । भारत बंद । दलित मुद्द्यावरुन संसदेत पडसाद उमटण्याची शक्यता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 3, 2018, 11:26 AM ISTलोकसभा, राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब
केंद्र सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरुन झालेल्या गोंधळानंतर लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल्यात.
Mar 19, 2018, 01:04 PM ISTकेंद्र सरकारने दिली प्रायव्हेट क्षेत्रातील कर्माचार्यांना खूषखबर
दिल्ली - केंद्र सरकारने केंद्रिय सरकारी कर्मचार्यांसोबतच आता संघटित क्षेत्रातील प्रायव्हेट क्षेत्रात काम करणार्या कर्माचार्यांनाही खूषखबर दिली आहे.
Mar 15, 2018, 05:38 PM ISTसरकार नीरव मोदी - माल्या यांच्याकडून असे करणार पैसे वसूल
बँकांना हजारो रुपयांना गंडा लावून फरार झालेल्यांकरता सरकारचा नवा कायदा.
Mar 12, 2018, 02:34 PM ISTपीएनबी घोटाळ्याचा मुद्दा संसदेत, लोकसभा दिवसभरासाठी तहकूब
पंजाब नॅशनल बँकेच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा लोकसभा आणि राज्यसभेत गाजला.
Mar 6, 2018, 05:42 PM IST