लोकसभेतील ४२० नंबर सीट कोणाला का मिळत नाही? जाणून घ्या रहस्य
जगात १३ क्रमांकाच्या इमारती, घरं खरेदी करत नाही तसंच लग्नासाठी १३ क्रमांकाची तारीखही ठरवत नाहीत याचं कारण म्हणजे १३ य़ा क्रमांकाला जगात अशुभ मानलं जातं.
Jul 23, 2015, 11:48 AM ISTसंसदेचा दुसरा दिवसही वाया, कामकाज दिवसभरासाठी तहकूब
लोकसभा आणि राज्यसभेत आजही काँग्रेस आणि इतर विरोधीपक्षांच्या नेत्यांनी गोंधळ घातलाय. त्यामुळं पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही आज पाण्यात जाण्य़ाची शक्यता आहे.
Jul 22, 2015, 12:56 PM IST'सर्वात मोठा चोर सुटाबुटात येतो'- राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2015, 06:41 PM ISTलोकसभेत मंजूर झाल्यानंतर 'जीएसटी' आज राज्यसभेत
संपूर्ण देशात एकच करप्रणाली वापरात आणणारं वस्तू आणि सेवा कर अर्थात (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स - जीएसटी) विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडलं जातंय. या विधेयकाला बुधवारी लोकसभेत मंजुरी मिळालीय.
May 7, 2015, 04:50 PM ISTसंसदेत जैतापूर मुद्दा, अणूऊर्जा प्रकल्पानं भूकंपाचं संकट वाढणार - शिवसेना खासदार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 03:21 PM ISTअभी क्यूं चिल्ला रहे हो, कल गए थे बचाने किसान को!- सुमित्रा महाजन
आम आदमी पार्टीच्या रॅलीत आत्महत्या करणाऱ्या दौसामधील शेतकरी गजेंद्र सिंहच्या मुद्द्यावर लोकसभेत चांगलीच चर्चा झाली.
Apr 23, 2015, 03:07 PM ISTअवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - केंद्रीय कृषिमंत्री
अवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - केंद्रीय कृषिमंत्री
Apr 21, 2015, 08:46 AM ISTअवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - केंद्रीय कृषिमंत्री
महाराष्ट्रात अवकाळी पावसानंतर केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिलीय. राज्य सरकारनं दिलेल्या धक्कादायक अहवालाच्या आधारावर त्यांनी ही आकडेवारी लोकसभेत दिली.
Apr 20, 2015, 08:19 PM ISTअवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 08:12 PM ISTलोकसभेत भूमी अधिग्रहन विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग
विरोधकांचा विरोध डावलून नऊ सुधारणांसह अखेर लोकसभेत भूमी अधिग्रहन विधेयक मंजूर करण्यात आले. आधी विरोध करणारी शिवसेना या विधेयकाच्या विरोधात न जाता तटस्थ राहीली. कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेससह, तेलंगणा राष्ट्र समितीने विरोध केला.
Mar 10, 2015, 08:42 PM ISTभूसंपादनाचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2015, 08:24 PM ISTविदर्भाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप आमने-सामने
लोकसभेत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्द्यावर आज शिवसेना-भाजप आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत एक खासगी विधेयक मांडण्यात आले. मात्र, शिवसेनेने याला कडाडून विरोध केला.
Dec 12, 2014, 10:39 PM ISTज्येष्ठत्वाला संधी मिळणार- खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2014, 03:56 PM IST'मनसे यापुढे लोकसभा लढवणार नाही'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापुढे लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेला आतापर्यंत लोकसभेत यश मिळालेलं नाही, हे या मागचं कारण नक्कीच नाही. कारण राज ठाकरे यांनी या मुद्यावर मत माडलं आहे.
Oct 14, 2014, 12:14 PM ISTबीड लोकसभा मतदारसंघात प्रीतम मुंडेंनी अर्ज केला दाखल
बीड लोकसभा मतदारसंघात प्रीतम मुंडेंनी अर्ज केला दाखल
Sep 26, 2014, 09:27 PM IST