राज ठाकरेंनी केलं उद्धव ठाकरेंचं अभिनंदन!
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दणक्यात विजय नोंदविल्यानंतर आज संपूर्ण राज्यभर शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.
May 17, 2014, 06:49 PM ISTज्यांनी शिवसेना सोडली, त्यांना जनतेनं सोडलं!
लोकसभा निवडणूक 2016चे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यालयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांमधला उत्साह तर खूप वाढलेला दिसतोय. कारण ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना यंदा मतदारांनी सोडलंय.
May 16, 2014, 06:52 PM ISTसर्वात आधी निकाल कसा पाहता येईल?
भारतात ८० कोटी पेक्षा जास्त लोकांनी मतदान केलं आहे, हे मतदान नऊ टप्प्यात दोन महिन्यात घेण्यात आलं. यावेळी सोशल आणि डिजिटल म्हणजेच न्यू मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
May 15, 2014, 07:36 PM IST16 मेच्या पार्श्वभूमीवर विजयी मिरवणुकांना बंदी
विजयी मिरवणुका काढण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मनाई करण्यात आलीय. 18 मे नंतर मिरवणुका काढण्याची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिलीय. दरम्यान, मुंबईत एकूण चार ठिकाणी मतमोजणी होणार असून सर्वच मतमोजणी केंद्रांवर कडक बंदोबस्त लावण्यात आलाय.
May 14, 2014, 03:28 PM ISTयंदाची निवडणूक सर्वात महागडी, ३३४२६ कोटी खर्च!
लोकसभा निवडणूक म्हणजे कोट्यवधींची उधळण हे पुन्हा दिसून आलंय. यंदाची निवडणूक तर सर्वांत महागडी ठरली आहे. निवडणुकीसाठी सरकारनं ३४२६ कोटी रुपये खर्च केले, तर विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून ३० हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळं एकत्रित ३३,४२६ कोटी रुपयांचा चुराडा या निवडणुकीत झाला आहे.
May 14, 2014, 10:07 AM ISTदेशाचा एक्झीट पोल..
लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया टुडे ग्रुप आणि CICERO (सीआईसीईआरओ) ग्रुपने केलेला पोस्ट पोल सर्वे:-
May 13, 2014, 07:13 PM ISTसट्टेबाजारात मोदींवरचा विश्वास डळमळला
सट्टेबाजारात आत्तापर्यंत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सर्वात जास्त भाव खाल्ला. पण, जसजसा निकालाचा दिवस जवळ येऊ लागलाय तसतसा सट्टेबाजांचा नरेंद्र मोदींवरचा विश्वास डळमळत चालल्याचं दिसून येतंय.
May 13, 2014, 09:09 AM ISTराहुल गांधींचा रोड शो, विरोधकांची टीका!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यानंतर आज राहुल गांधी वाराणसीत भव्य रोड शो केला. काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज शेवटच्या दिवशी वाराणसीत आले आहेत आणि याठिकाणी ते शक्तिप्रदर्शन करतायत. राहुल गांधींच्या आजच्या रोड शो आणि सभेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय.
May 10, 2014, 02:42 PM ISTराहुल गांधीच्या सभेत ‘हर हर मोदी’च्या घोषणा
उत्तर प्रदेशच्या देवरिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या समर्थनार्थ काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या सभेत काही नागरिकांनी हर हर मोदींच्या घोषणा केल्या. तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग केला.
May 9, 2014, 06:55 PM ISTमोदी, राहुल किंवा केजरीवाल, जिंकणार अमेरिका!
देशात लोकसभा निवडणुका आपल्या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालांचाही नव्यानं उदय झालाय. या तिन्ही नेत्यांमध्ये कोणीही जिंको किंवा तिसऱ्या आघाडीचं सरकार बनो, जिंकणार मात्र अमेरिकाच... ते कसं... जाणून घ्या...
May 8, 2014, 09:46 AM ISTबारामुल्ला सरकारी शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला
उद्या देशात लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्याचं मतदान होणार आहे. यामध्ये जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघासाठी देखील मतदान होइल. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने पेट्रोल बॉम्ब फेकला. या घटनेने रफियाबादमध्ये तणाव वाढला होता.
May 6, 2014, 07:14 PM ISTहेरगिरी प्रकरणावरून यूपीएत फूट, NCPचा मोदींना पाठिंबा
नरेंद्र मोदींवर टीका करणारी राष्ट्रवादी काँग्रेस चक्क मोदींची पाठराखण करतेय. गुजरातमधील महिला हेरगिरीप्रकरणी चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यास यूपीएतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं विरोध केला आहे.
May 4, 2014, 07:11 PM IST...तर तुमचाही पवनराजे होईल, अण्णांना धमकी
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अज्ञात लोकांनी धमकी दिलीय. ‘उस्मानाबादमधून पद्मसिंह पाटील यांचा पराभव झाला तर महिन्याभरात तुमचा पवनराजे करू’ अशा शब्दात ही धमकी देण्यात आलीय.
May 3, 2014, 04:15 PM ISTनिवडणुकीचा सातवा टप्पा : गुजरातमध्ये 62% मतदान
देशातल्या सातव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडलंय. या टप्प्यात सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातवल्या ८९ जागांचा समावेश आहे. गेल्या सहा टप्प्यांसारखाच या टप्प्यातही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय.
Apr 30, 2014, 07:34 PM ISTनिवडणुकीच्या गर्मीनंतर नेते होत आहेत `कूल`
लहान मुलं जशी उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जातात. तसंच ज्या राज्यात आता निवडणुका संपल्या आहेत.
Apr 30, 2014, 02:39 PM IST