पंकजा मुंडे विधानसभेच्या तर प्रीतम लोकसभेच्या रणांगणात
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर त्यांच्या कुटुंबाचाच हक्क आहे, असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी अखेर विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 24, 2014, 08:08 PM ISTबीड लोकसभेसाठी प्रितम मुंडे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2014, 09:19 AM ISTचिरंतन पुरातन युतीत आता 'अबोला'
महायुतीत धुसफूस असल्याचं आता आणखी समोर येतंय. कारण भाजपने आता जागावाटपावर शिवसेनेशी बोलणी बंद केली आहे. भाजप प्रवक्त माधव भांडारी यांनी ही माहिती दिली आहे.
Sep 14, 2014, 05:13 PM IST'वी वॉन्ट जस्टीस'... लोकसभेत राहुल गांधीची घोषणाबाजी
लोकसभेमध्ये धार्मिक हिंसाचार विधेयकावर चर्चेच्या मागणीसाठी काँग्रेसनं आज गोंधळ घातला.
Aug 6, 2014, 02:09 PM ISTबेळगाव प्रश्नावरून लोकसभेत गोंधळ
Jul 30, 2014, 01:32 PM ISTराष्ट्रवादीची ‘टिकटिक’ केवळ महाराष्ट्रातच वाजणार!
राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शरद पवारांच्या घड्याळाची टिकटिक केवळ राज्यापूरतीच राहू शकते.
Jun 30, 2014, 02:09 PM ISTलोकसभेतील पराभवाचे काँग्रेस बैठकीत चिंतन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2014, 08:41 AM ISTरेपवर मोदींनी नेत्यांना फटकारले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज पहिले भाषण केले. या भाषणात त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाला उत्तर देताना विकासाला जनआंदोलन करण्याचे सूतोवाच केले.
Jun 11, 2014, 07:52 PM ISTविकासासाठी मतदारांनी स्थिर सरकार निवडलंय - मोदी
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानंतर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत उत्तर दिलं... यावेळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींचं अभिभाषण आपल्यासाठी प्रेरणा असल्याचं म्हटलंय.
Jun 11, 2014, 04:26 PM ISTकमलनाथ बनले लोकसभेचे अस्थाई अध्यक्ष
काँग्रेसचे खासदार कमलनाथ यांनी लोकसभेचे तात्पुरत्या स्वरुपातील अध्यक्ष म्हणून बुधवारी शपथ घेतली. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
Jun 4, 2014, 12:07 PM ISTपराभवाची बातमी दाखवली, लोकसभा टीव्हीच्या साईओंची हकालपट्टी
लोकसभा टीव्हीचे साईओ राजीव मिश्रा यांना शुक्रवारी त्यांच्या पदावरून अचानक हटवण्यात आलं आहे.
May 31, 2014, 06:19 PM ISTनशीब माझं डिपॉझिट जप्त झालं नाही- सुशीलकुमार शिंदे
निवडणुकीपूर्वीच आपल्याच लोकांकडून धोका असू शकतो हे माहित होतं. त्यामुळंच पराभवाला सामोर जावं लागलं, असं सुशील कुमार शिंदेंनी सांगितलं. त्याचप्रमाणे अंतर्गत राजकारणामुळे माझा पराभव झाला असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.
May 27, 2014, 04:09 PM ISTमोदींच्या विजयानंतर अमेरिकेत तीन दिवस दिवाळी
नमो नमोचा गजर केवळ देशातच होत नाहीय, तर परदेशात देखील नमो नामाचा गजर होत आहे. नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक विजयोत्सव अमेरिकेतील मोदी समर्थक सलग तीन दिवस साजरा केला.
May 19, 2014, 05:52 PM ISTयुतीला राज ठाकरेंची मदत, मनसेची मतं युतीच्या पारड्यात
लोकसभा निवडणूक 2014 अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरतेय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं मारलेली मुसंडी तर आहेच. सोबतच गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांनी यावेळी मनसेला केवळ नाकारलंच नाही तर आपली मतं शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना दिल्याचं मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसत आहे.
May 19, 2014, 12:34 PM IST...हे आहेत देशातले 543 नवनिर्वाचित खासदार!
देशात 16 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला. 335 जागा मिळवत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली. एनडीएला सत्ता मिळाली आहे.
पाहुा क्ठल्या राज्यात कोण निवडून आलं. पहा देशातील सगळ्या खासदारांची नावे...