look test

'या' अभिनेत्याचा विचित्र लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, हा तर उर्फी

स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेसाठी लोकप्रियता मिळवली आहे. 

Nov 13, 2022, 06:20 PM IST

...आणि हेमा मालिनी सेटवरुन पळून गेल्या होत्या... असं काय घडलं होतं

जेव्हा तिने राज कपूरच्या (Raj kapoor) हिट चित्रपटाची नायिका होण्यास नकार दिला आणि सेटवरून पळ काढला.

Oct 11, 2022, 07:01 PM IST

Mr.India 2 : मोगॅम्बो आणि मिस्टर इंडियाच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्यांची वर्णी

लूक टेस्टसाठी पोहोचल्यामुळे चर्चांना उधाण 

Feb 24, 2020, 12:35 PM IST

'या' चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनाही द्यावी लागली लूक टेस्ट

  सिनेक्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी कलाकाराला अनेकदा स्क्रीन टेस्ट आणि ऑडिशन द्यावी लागते. मात्र जसजसा या क्षेत्रातील प्रभाव  वाढतो तसा कलाकारांना ऑडिशन, स्क्रीन टेस्ट यांचा सामना करावा लागत नाही. मात्र महानायक अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा शहेनशहा समजले जात असले तरीही एका प्रोजेक्टसाठी स्क्रीन टेस्ट द्यावी लागली होती.  

Jan 8, 2018, 06:49 PM IST