lord rama

Ayodhya Banks Of Saryu River Sadhus Bhajan On Lord Rama PT2M39S

अयोध्या | शरयू घाटावर रंगतंय भजन

Ayodhya Banks Of Saryu River Sadhus Bhajan On Lord Rama

Aug 3, 2020, 12:40 AM IST

प्रभू रामचंद्राच्या आणि कृष्णाच्या अस्तित्वाचा इतिहास सरकार असा जोपासणार

देशात प्रभू रामचंद्राच्या आणि कृष्णाच्या अस्तित्वाचा इतिहास जिथे जिथे सांगितला जातो त्या त्या भागात रामायण आणि कृष्ण सर्कीट उभारलं जाणार आहे. रामायण सर्कीटमध्ये अयोध्या, चित्रकूट, महेंद्रगिरीपासून रामेश्वरपर्यंतच्या ठिकाणांचा समावेश केला आहे. 

Dec 20, 2017, 09:38 PM IST

प्रभू राम उत्तर भारताचे, श्रीकृष्ण संपूर्ण देशाचे : मुलायम सिंह

प्रभू रामचंद्रांची पूजा केवळ उत्तर भारतात केली जाते. तर, भगवान श्रीकृष्णाची पूजा संपूर्ण देशात केली जाते, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे जेष्ठ सल्लागार मुलायम सिंग यादव यांनी केले आहे.

Nov 20, 2017, 07:23 PM IST

सायन्सने दिली श्रीरामजन्माची तारीख

भारतीय पुराणांमधील ज्या महाकाव्यांना धर्मशास्त्राइतका महत्वाचा दर्जा दिला आहे, त्यातील एक म्हणजे रामायण. प्रभू श्रीरामचंद्रांना साक्षात् देव मानलं जातं. तरीही त्यांच्या अस्तित्वावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं होतं. मात्र, दिल्ली येथील ‘इन्स्टिट्यूट फॉर सायंटिफिक रिसर्च ऑन वेदाज’ या संस्थेने प्रत्यक्षात प्रभू श्री रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळवले असल्याचा दावा केला आहे.

Aug 29, 2012, 09:09 AM IST