lord rama

स्वयंवरच्या वेळी प्रभू राम आणि सीतेचं वय किती होतं?

स्वयंवरच्या वेळी प्रभू राम आणि सीतेचं वय किती होतं?

Apr 17, 2024, 12:35 PM IST

भगवा कुर्ता, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा... काळाराम मंदिरात बाळासाहेबांच्या लुकमध्ये उद्धव ठाकरेंनी केली पूजा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकमधल्या पंचवटीतील काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) श्रीरामाची महाआरती केली. 

Jan 22, 2024, 05:48 PM IST

'22 तारीख फक्त तारीख नाही, नव्या कालचक्राची सुरुवात' रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनंतर पीएम मोदी भावूक

Ram Mandir Pran Pratishtha : अखेर 500 वर्षांची प्रतिक्षा संपली असून अयोध्येच्या राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुजा संपन्न झाली.

Jan 22, 2024, 02:30 PM IST

Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाला का म्हटलं जातं मर्यादा पुरुषोत्तम? हे 4 गुण बदलतील संपूर्ण जीवन

Ram Mandir Inaugration : प्रभू श्रीरामाला मर्यादेचे पालन करण्यासाठी आदर्श मानले जातात. कोणत्या आदर्शांमुळे प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून संबोधले जाते. हे गुण तुम्ही स्वीकारून जीवन कसे बदलू शकता, हे जाणून घेऊया. 

Jan 22, 2024, 09:46 AM IST

मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून प्राणप्रतिष्ठा का केली जाते?

Pran Pratishtha Fact : अयोध्येतील नवीन राम मंदिराच्या वास्तूमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणेच्या वेळी मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून करण्याची प्रथा आहे. काय आहे या परंपरेबद्दल जाणून घ्या. 

Jan 22, 2024, 07:34 AM IST

Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील 48 सेकंद सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Date, Time, Schedule, Shubh Muhurat : ज्या क्षणाची प्रत्येक जण वाट पाहत होतो तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आजची सकाळी जय श्री रामाच्या स्मरणाने झाली. आज नवीन मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. 

Jan 22, 2024, 07:00 AM IST

Ram Vanshavali : अयोध्येच्या रघुकुल श्रीराम प्रभू यांची वंशावळ

Prabhu Shri Ram's lineage :  प्रभू रामाच्या जन्मापूर्वीही त्यांचे वंशज अयोध्येवर राज्य करत होते. परमेश्वराची वंशावळी खूप मोठी आणि गौरवशाली मानली जाते.

Jan 21, 2024, 04:39 PM IST

Pran Pratishtha Puja : तुम्ही घरी रामलल्लाची पूजा करणार आहात? चुकूनही 'या' 4 गोष्टी करु नका!

Ayodhya Ram Mandir : अयोध्या नगरी आपल्या लाडक्या रामलल्लाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या बालस्वरुप मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोमवारी 22 जानेवारीला होणार आहे. देश विदेशातून लोक या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहे. 

Jan 21, 2024, 02:09 PM IST

राम नामात लपलंय गूढ रहस्य, 2 वेळा राम नाम घेण्यामागे खास कारण

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : आजही अनेक गावे अशी आहेत, जिथे एकमेकांना भेटल्यावर पहिलं 'राम राम' म्हटलं जातं. पण जरा विचार करा, नमस्कार करताना तुम्ही एकदाही रामाचे नाव घेऊ शकता, पण तसे नाही. एखाद्याला नमस्कार करताना प्रभू रामाचे नाव 2 वेळा म्हटले जाते. अखेर यामागचे रहस्य काय? जाणून घेऊया. 

Jan 17, 2024, 05:47 PM IST

प्रभू श्रीराम यांच्या बहिणीचं नाव माहितीये? जाणून घ्या रामायणातील रहस्यमयी संदर्भ

Ramayana: प्रभू श्रीराम हे रुप डोळ्यांसमोर उभं राहिलं की त्यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या अनेक गोष्टी समोर येताता आणि सारे भारावून जातात. अशीच काही रहस्य इथं वाचा... 

 

Jan 15, 2024, 11:48 AM IST

'आम्ही प्रभू श्रीरामाचे वंशज,' वरिष्ठ नेत्यांनी निमंत्रण नाकारल्यानंतर काँग्रेस नेत्याचं मोठं विधान, 'हे रामाला आणणारे...'

अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. एकीकडे यासाठी तयारी जोरात सुरु असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. 

 

Jan 12, 2024, 03:29 PM IST

Rahul Gandhi : मग भगवान राम कोण होते? घराणेशाहीच्या आरोपावरून प्रियंका गांधींचा भाजपला सवाल

Rahul Gandhi Disqualified : लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने रविवारी देशभरात संकल्प सत्याग्रह आंदोलन केले. दिल्लीत राजघाटाजवळ झालेल्या आंदोलनात प्रियंका गांधी-वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  भाजपवर जोरदार टीका केली. 

Mar 27, 2023, 11:16 AM IST