नागपूर | जुन्या प्रेम प्रकरणातील वादातून विवाहीत महिलेची हत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 11:33 PM ISTव्हॅलेंटाईन डे दिवशीच प्रेमकरणातून तरूणाची हत्या?
सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील बीबी येथील २२ वर्षीय तरुणाचा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Feb 14, 2018, 10:54 PM ISTधुळ्यात प्रेम प्रकरणातून मारहाणीतून तरुणाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2016, 08:25 PM ISTधुळ्यात प्रेम प्रकरणातून मारहाणीतून तरुणाचा मृत्यू
प्रेम प्रकरणातून एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याने संतप्त संघटनानी धुळ्यात धरणे आंदोलन केले.
Sep 22, 2016, 07:59 PM ISTपीएसआयवर तरूणीला जाळून मारल्याचा आरोप
एका पीएसआयने तरूणीला जाळून मारल्याची घटना वाशिममध्ये घडली आहे. मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधांच्या रागातून पीएसआयने तरुणाची हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. वाशिममध्ये २ महिन्यांपूर्वी आढळलेल्या मृतदेहामागे पोलिस अधिकाऱ्याचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Sep 12, 2016, 02:55 PM ISTजेव्हा शिक्षिकेचे १६ वर्षाच्या विद्यार्थ्यावर जडलं प्रेम
जेव्हा ४० वर्षीय शिक्षिकेचं १६ वर्षाच्या विद्यार्थ्यावर प्रेम जडतं तेव्हा काय होतं याचं उदाहरण अहमदाबादमध्ये पहायला मिळालं आहे. या शिक्षिकेचे या विद्यार्थ्यासोबत संबंध होतं. याबाबत विद्यार्थ्याच्या घरच्या लोकांना काही माहित पडो याआधीच ही शिक्षिका विद्यार्थ्याला घेवून फरार झाली आहे.
Jun 12, 2016, 12:19 PM ISTसासूचं जावयासोबत फुललं प्रेमप्रकरण
प्रेमप्रकरणात आत्तापर्यंत आपण तरुण-तरुणी पळून गेल्याच्या अनेक घटना वाचल्या असतील. पण सासू आणि जावई पळून गेल्याची घटना तुम्ही पहिल्यादाच ऐकत असाल.
Dec 12, 2015, 09:42 PM ISTहिंदू मुलीशी इखलाकच्या मुलाचे संबंध म्हणून दादरीकांड
दादरीकांड हे खासगी भांडणाचा परिणाम होता, असा दावा आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. मोहम्मद इखलाक याच्या दोन मुलांपैकी एकाचे हिंदू मुलीशी प्रेमसंबंध होते. यात राजकारण करण्यात आले असून त्याला चुकीच्या पद्धतीने गोमांसशी जोडले असल्याचा दावाही एबीव्हीपीने केला आहे.
Oct 26, 2015, 01:50 PM ISTप्रेमसंबंधातून जावयानं केली 42 वर्षीय सासूची हत्या
प्रेमसंबंधातून जावयानं केली 42 वर्षीय सासूची हत्या
Oct 8, 2015, 11:20 AM ISTलव अफेअरची शिक्षा, दोघा भावांनी बहिणीचे मुंडके छाटले
बहिणीच्या लव अफेअर नाराज असलेल्या दोन भावांनी बहिणीची मुंडके शरिरावेगळे केले. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
Aug 19, 2015, 04:51 PM ISTगुन्हा प्रेम : तरुणाची विवस्त्र काढली गावातून धिंड
जिल्ह्यातल्या राहुरीत तालुक्यात तरूणाची गावातून विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी १२ गावकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
Mar 13, 2015, 06:30 PM ISTपुण्यात भर रस्त्यात हत्या, आरोपीला पकडण्यात यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2015, 09:56 PM ISTआठवीच्या विद्यार्थिनीनं स्वत:ला घेतलं की पेटवलं?
आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल काकानं विचारलेला जाब आणि त्यांनी केलेली मारहाण याचा राग मनात धरून आसनगाव इथं एका १५वर्षीय तरुणीनं अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं. यात ती ९0 टक्के भाजली असून, तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Feb 5, 2014, 02:56 PM ISTप्रेमप्रकरणावरून चौघा अल्पवयीन विद्यार्थ्यांनीच केली मित्राची हत्या
शिकण्याच्या वयात मुलांमधील प्रेम प्रकरणाचा संघर्ष किती जीवघेणा होवू शकतो,याच ज्वलतं उदाहरण नालासोपा-यात पाहायला मिळालं आहे. नालासोपारा पूर्वेला स्टेशनजवळ असणा-या गोगटे सॉल्टच्या मोकळ्या जागेवर २०सप्टेंबरला विरेंद्र मौर्या या इयत्ता चौथीत शिकणा-या शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला होता.
Sep 25, 2013, 11:10 AM IST...अशा 'सेक्स'ला बलात्कार मानणार नाही- कोर्ट
प्रेमाच्या भानगडीत `तिचं` पाऊल वाकडं-तिकडं पडलं आणि नंतर प्रेमप्रकरण फसलं तर बलात्कार झाल्याचा आरोप संबंधित मुलीला करता येणार नाही.
Jul 13, 2013, 04:30 PM IST