love affair

पत्नीचे पांढरे केस पतीला पहावेना; संतापाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल आणि मग... Video Viral

India latest News : असं म्हणतात की, पती- पत्नीचं नातं (Relationship news) हे स्वर्गातच आकारास आलेलं असतं. मग का बरं, मानवाकडून या स्वर्गीय नात्याची अवहेलना केली जाते? या प्रश्नाचं उत्तर अनेकांकडे नसावं. 

Nov 29, 2022, 01:54 PM IST

Numerology: 'या' तारखांना जन्मलेले लोक जन्मजात असतात कलाकार!

Numerology: काही लोकांच्या अंगात जन्मताच कलाकारी लपलेली असते. महानायक अमिताभ बच्चन यांचा सुद्धा मुल्यांक 2 आहे.

Nov 28, 2022, 12:11 AM IST

Love Affair : स्वत:ला पेटवून घेत तरुणीला मिठी मारणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू

संभाजीनगरात (Sambhajinagar Tragedy) प्रेम प्रकरणातून (Love story) स्वत:ला पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. स्वत:लाही पेटवून घेतलं.आणि नंतर तरुणीला मिठी मारली.  

Nov 22, 2022, 09:41 AM IST

लव से*स और धोका! डोक्यात संशयाचं खुळ...अन् पोरीनं असा केला Love Story चा अंत

Crime News of Love : मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, असं तो वारंवार सांगायचा. दोघांच्या घरच्यांची ओळख देखील झाली. झालं असं की, तरुणाने आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला अन्...

Nov 14, 2022, 11:41 PM IST

माझं ऐकत नाही तर काय करणार?; बापानेच पोटच्या मुलीला संपवलं

मुलीला संपवल्यानंतर बापाने व्हिडीओ शूट करत असं का केलं हे सांगितले 

Nov 5, 2022, 10:03 AM IST

आई तर आई पोरींचाही निघाला बॉयफ्रेंड, असा रचला कुटूंबियांना संपवण्याचा कट

आईचं विवाहबाह्य संबंध, दोन्ही मुलींचेही होते ब़ॉयफ्रेंड, प्रेमाखातर तिघांनीही रचला असा डाव, घटना एकूण अंगावर काटा येईल 

Oct 31, 2022, 07:18 PM IST

VIDEO : प्रेयसीला भेटायला गेला, गावकऱ्यांनी पकडून थेट लग्नच लावून दिलं

प्रेयसीला गुपचून जावून भेटणं तरुणाला पडलं महागात. पाहा व्हिडिओ होतोय व्हायरल.

Oct 3, 2022, 08:15 PM IST

अपघातात जखमी झाला, उपचारासाठी आला... पण पत्नी आणि प्रेमिकामध्ये हॉस्पिटलमध्ये भलताच राडा

पत्नी आणि प्रेयसी यांच्यात झालेल्या भांडणामुळे हॉस्पिटलमध्ये चांगलाच गोंधळ 

Sep 30, 2022, 09:00 PM IST

Extra Marital Affair : पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिलं, पतीनं उचलंल टोकाचं पाऊल

परपूरूषासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं...पतीने घरी जाऊन जे केलं त्याने कुटूंब हादरलं 

Sep 23, 2022, 02:50 PM IST

सासू-सासऱ्यांचा तसा Video बनवून सूनेने साधला डाव, पुढे काय केलं वाचून बसेल धक्का

तक्रारकर्त्या पतीने पोलिसांना सांगितलं की, "पत्नीने आई-वडिलांच्या खोलीत कॅमेरे लावले होते. या माध्यमातून तिने आक्षेपार्ह व्हि़डीओ (Offensive video) चित्रित केला." 

Sep 19, 2022, 06:32 PM IST

Miss call मुळे झालं प्रेम, पण सत्य कळताच भरचौकात महिलेने पतीला...

प्रेमात पडले मग लग्न केलं पण नंतर सत्य समोर आल्यानंतर भररस्त्यात राडा.

Sep 15, 2022, 11:03 PM IST

Love Affair: एका मिस कॉलमुळे जडलं प्रेम, लग्नही झालं पण पतीने...

प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे कधी कोणासोबत, कसं प्रेम जडेल सांगता येत नाही. 

Sep 15, 2022, 06:06 PM IST

जळगाव जिल्ह्यात 'सैराट', दोघांना असं संपवलं आणि थेट गाठलं पोलीस ठाणे

Honor killing at Chopda​ : चोपड्यात ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून एकाचवेळी तरुणीसह तरुणाचा खून करण्यात आला.  

Aug 13, 2022, 10:56 AM IST

धक्कादायक! तरुणीला पळवल्याचा राग, तरुणीच्या कुटुंबियांकडून दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या

दिवसाढवळ्या झालेल्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद, पोलीस आरोपींच्या शोधात

Jun 3, 2022, 09:26 PM IST